TRENDING:

IPL Points Table 2026 : चेन्नईचा सलग दुसरा पराभव होताच मोठा उलटफेर, 4 टीम्सला मागे टाकत पंजाबची बल्ले बल्ले!

Last Updated:
IPL 2026 Points Table Updated : पंजाब किंग्ज आता पाईंट्स टेबलच्या टॉपवर पोहोचली आहे. राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलुरु, दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियंस या दिग्गज टीम्सना मागे टाकत पंजाबने हे स्थान प्राप्त केलंय.
advertisement
1/7
IPL Points Table 2026 : चेन्नईचा सलग दुसरा पराभव होताच मोठा उलटफेर, 4 टीम्सला मागे टाकत पंजाबची बल्ले बल्ले!
आयपीएल 2026 ला धमाकेदार अंदाजात सुरूवात झाली असताना आता पंजाब किंग्जने आपला मागील वर्षांता फॉर्म तसाच सुरू ठेवला आहे. पंजाब किंग्जने सलग दोन विजय नावावर केले.
advertisement
2/7
आयपीएल 2026 च्या सुरुवातीच्या टप्प्यात पंजाब किंग्सने आपला विजयी धडाका कायम राखत पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप घेतली आहे. चेन्नईविरुद्ध पंजाबने विक्रमी रेनचेस पूर्ण केली.
advertisement
3/7
एमए चिदंबरम स्टेडियमवर पार पडलेल्या हाय-व्होल्टेज मॅचमध्ये पंजाबने अशक्य वाटणारा रन चेज यशस्वी करून दाखवला. या विजयामुळे पंजाबला मोठी गुड न्यूज मिळाली आहे.
advertisement
4/7
पंजाब किंग्ज आता पाईंट्स टेबलच्या टॉपवर पोहोचली आहे. राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलुरु, दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियंस या दिग्गज टीम्सना मागे टाकत पंजाबने हे स्थान प्राप्त केलंय.
advertisement
5/7
पंजाब किंग्सचा नेट रन रेट आता +0.637 इतका झाला असून, त्यांचा हा फॉर्म फायनलमध्ये पोहोचण्यासाठी चांगला मानला जात आहे. त्यामुळे यंदाही सरपंच अय्यरकडून सर्वांना अपेक्षा आहेत.
advertisement
6/7
दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्सची चिंता वाढली असून त्यांना सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवामुळे चेन्नईची टीम पॉइंट्स टेबलमध्ये अजूनही 10 व्या क्रमांकावरच आहे.
advertisement
7/7
दरम्यान, चेन्नईला राजस्थान रॉयल्सकडून पराभवाचं पाणी प्यावं लागलं होतं. अशातच आता त्यांना पंजाबकडून मात खावी लागल्याने आगामी सामने त्यांच्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL Points Table 2026 : चेन्नईचा सलग दुसरा पराभव होताच मोठा उलटफेर, 4 टीम्सला मागे टाकत पंजाबची बल्ले बल्ले!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल