TRENDING:

Arjun Tendulkar : मुंबई इंडियन्स नंतर आता लखनऊपण बेंचवर बसवणार, 5 खेळाडूंमुळे अर्जून तेंडुलकरचा गेम होणार

Last Updated:
लखनऊ सूपर जाएटसची वेगवान गोलंदाजी खूपच जबरदस्त असल्याचे दिसते.आता जर लखनऊमध्ये इतके जबरदस्त वेगवान बॉलर असतील तर अर्जून तेंडुलकरला संधीच मिळणार नाही.
advertisement
1/12
मुंबई इंडियन्स नंतर आता लखनऊपण बेंचवर बसवणार, 5 खेळाडूंमुळे अर्जून तेंडुलकरचा गेम होणार
आयपीलमध्ये आज डबल हेडर सामने सूरू आहेत. यामध्ये पहिला सामना हा सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सूपर जाएटस यांच्यात सूरू आहे.
advertisement
2/12
या सामन्यात लखनऊ सूपर जाएटसच्या धारदार गोलदांजीसमोर सनरायझर्स हैदराबादची धाकड फलंदाजी फलंदाजी ढेपाळली आहे.याच सगळं क्रेडिट हे मोहम्मद शमीला जाते.
advertisement
3/12
मोहम्मद शमीने पहिल्याच ओव्हरमध्ये अभिषेक शर्मासाठी ट्रॅप रचत त्याची विकेट काढली.त्याच्यानंतर शमीने त्याच्या दुसऱ्याच ओव्हरला ट्रेविसह हेडला माघारी धाडलं होतं.
advertisement
4/12
त्याच्यानंतर प्रिन्स यादवच्या भेदक गोलंदाजीसमोर ईशान किशनचा काहीच निभाव लागलाी नाही तो क्लिन बोल्ड झाला. ही विकेट पाहण्यासारखी होती.
advertisement
5/12
त्यामुळे हे विकेट पाहता लखनऊ सूपर जाएटसची वेगवान गोलंदाजी खूपच जबरदस्त असल्याचे दिसते.आता जर लखनऊमध्ये इतके जबरदस्त वेगवान बॉलर असतील तर अर्जून तेंडुलकरला संधीच मिळणार नाही.
advertisement
6/12
मुंबई इंडियन्स संघात संधी मिळत नसल्याने अर्जुन तेंडुलकर लखनऊ सूपर जाएटस संघात सामील झाला होता. पण या संघात आल्यानंतरही पाच बॉलरमुळे त्याला आयपीएलमध्ये खेळायची संधीच मिळणार नाही आहे.त्यामुळे हे बॉलर नेमके कोण आहेत? हे जाणून घेऊयात.
advertisement
7/12
लखनऊ सूपर जाएटसमध्ये अनुभवी मोहम्मद शमी हा वेगवान गोलंदाज आहे. या शमीने आज हैदराबादविरूद्ध 4 ओव्हरमध्ये 9 धावा देऊन 2 विकेट काढल्या. त्यामुळे शमी ज्याप्रकारे गोलंदाजी करतो ते पाहता त्यांच स्थान प्लेइंग इलेव्हनमध्ये कायम असणार आहे. त्यामुळे या एका बॉलरमुळे अर्जूनला संधी मिळणार नाही.
advertisement
8/12
आता शमीनंतर प्रिन्स यादव देखील वेगवान गोलंदाज आहे. प्रिन्सने आजच्याच सामन्यात ईशान किशनला खतरनाक क्लिन बोल्ड केला होता. त्यामुळे प्रिन्स यादवच्या गोलंदाजीमुळे देखील अर्जुनला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.
advertisement
9/12
पहिल्या सामन्यात जरी लखनऊ हारली असली तरी त्यांना एक मोहसीन खान नावाचा हिरो मिळाला होता. मोहसीन खानने दिल्लीविरूद्ध गोलंदाजी करताना 4 ओव्हरमध्ये 19 धावा देऊन 1 विकेट घेतली होती.त्यामुळे मोहसीन खानने देखील टीममध्ये आपली जागा बनवल्यामुळे अर्जूनचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.
advertisement
10/12
चौथा गोलंदाज म्हणजे आवेश खान. आवेश खान हा टीम इंडियासाठी सामने खेळला आहे.त्याला गोलंदाजीचा खूप चांगला अनुभव आहे.त्यामुळे या अनुभवाच्या जोरावर त्याला संधी मिळेल पण अर्जूनची संधी हिसकावली जाईल.
advertisement
11/12
शेवटचा पाचवा गोलंदाज म्हणजे मयंक यादव. मयंक देखील चांगला गोलंदाज आहे.त्याला अद्याप तरी या हंगामात लखनऊकडून खेळायची संधी मिळाली नाही आहे.पण त्याची गोलंदाजी पाहता अर्जून आधी त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
12/12
आता या पाच बॉलरमुळे अर्जुन तेंडुलकरला संपूर्ण हंगाम बेंचवर बसाव लागण्याची शक्यता आहे.पण जर कुठल्या बॉलवरला इंजरी झाली तर अर्जूनला संधी मिळण्याचा अंदाज आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Arjun Tendulkar : मुंबई इंडियन्स नंतर आता लखनऊपण बेंचवर बसवणार, 5 खेळाडूंमुळे अर्जून तेंडुलकरचा गेम होणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल