TRENDING:

IPL 2026 : पंजाबच्या मॅचमध्ये दिसणारी मिस्ट्री गर्ल कोण? श्रेयस अय्यरच्या प्लेयरची गर्लफ्रेंड, तिच्या एका फोटोने इंटरनेटवर घातलाय धुमाकूळ!

Last Updated:
IPL 2026 Chepauk Stadium Mistry Girl : ही मिस्ट्री गर्ल दुसरी कोणी नसून दाक्षिणात्य अभिनेत्री कश्मीरा परदेशी (Kashmira Pardeshi) असल्याचं समोर आलं आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 2.2 मिलियन फॉलोअर्स असून तिने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांत काम केलं आहे.
advertisement
1/7
IPL 2026 : पंजाबच्या मॅचमध्ये दिसणारी मिस्ट्री गर्ल कोण? श्रेयस अय्यरच्या प्लेयरची गर्लफ्रेंड, तिच्या एका फोटोने इंटरनेटवर घातलाय धुमाकूळ!
आयपीएल 2026 मध्ये शुक्रवारी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यात एक हाय-व्होल्टेज मॅच झाली. पंजाबने हा सामना एकहाती खिशात घातला.
advertisement
2/7
मॅचमध्ये पंजाबच्या विजयापेक्षा स्टेडियममध्ये दिसलेल्या एका 'मिस्ट्री गर्ल'ची सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा रंगली आहे. ही मिस्ट्री गर्ल कोण? यावर इंटरनेटवर सर्वांनी शोधाशोध सुरू केली अन् पंजाब किंग्जसोबत हिचं कनेक्शन समोर आलं.
advertisement
3/7
ही मिस्ट्री गर्ल दुसरी कोणी नसून दाक्षिणात्य अभिनेत्री कश्मीरा परदेशी (Kashmira Pardeshi) असल्याचं समोर आलं आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 2.2 मिलियन फॉलोअर्स असून तिने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांत काम केलं आहे.
advertisement
4/7
सोशल मीडियावर चाहत्यांनी असा दावा केला आहे की, कश्मीरा ही पंजाब किंग्सचा स्टार बॅटर नेहल वढेरा (Nehal Wadhera) याची गर्लफ्रेंड आहे. गेल्या वर्षीच्या आयपीएलमध्येही ती प्रीती झिंटासोबत मॅच पाहताना दिसली होती.
advertisement
5/7
कश्मीरा सध्या साऊथ चित्रपटांच्या शूटिंगसाठी चेन्नईमध्ये असल्याने ती ही मॅच पाहण्यासाठी पोहोचली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जातीये. कश्मीरा ही 28 वर्षांची असून नेहल वढेरापेक्षा वयाने 3 वर्षांनी मोठी आहे.
advertisement
6/7
कश्मीरा परदेशीने 'सिवाप्पू मंजल पचाई', 'राइडर' यांसारख्या सिनेमांसह 'द फ्रीलांसर' या ओटीटी सिरीजमध्येही काम केलं आहे. आता स्टेडियमवर पंजाब किंग्जच्या डगआऊटमधील तिची उपस्थिती सर्वकाही सांगून जाते.
advertisement
7/7
दरम्यान, नेहल सध्या 25 वर्षांचा असून तो पंजाब किंग्सचा एक महत्त्वाचा खेळाडू मानला जातो. आधी तो मुंबई इंडियन्सकडून खेळायचा. त्याने इंडिया-ए आणि अंडर 19 टीमचे प्रतिनिधित्व करत भारतीय क्रिकेटमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL 2026 : पंजाबच्या मॅचमध्ये दिसणारी मिस्ट्री गर्ल कोण? श्रेयस अय्यरच्या प्लेयरची गर्लफ्रेंड, तिच्या एका फोटोने इंटरनेटवर घातलाय धुमाकूळ!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल