MI vs RR : इकडं रोहित शर्मा कामाख्या देवीच्या दर्शनाला, तिकडं Mumbai Indian साठी आली गुड न्यूज!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Mumbai Indians Good News : गुवाहाटीला पोहोचताच रोहित शर्माने मोठा निर्णय घेतला. हिटमॅन तिलक वर्मासोबत थेट कामाख्या देवीच्या दर्शनाला गेला. त्यावेळी त्याच्यासोबत तिलक वर्मा देखील होता.
advertisement
1/5

आयपीएलमधील पहिल्याच मॅचमध्ये विजय मिळवल्यानंतर मुंबई इंडियन्सला दुसऱ्या सामन्यात पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या खात्यात दोनच पाईंट आहेत.
advertisement
2/5
अशातच आता मुंबई इंडियन्सची टीम आगामी मॅचसाठी गुवाहाटीला पोहोचली आहे. इथं मुंबई इंडियन्सचा सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. अशातच मुंबईला याआधी गुड न्यूज मिळाली आहे.
advertisement
3/5
गुवाहाटीला पोहोचताच रोहित शर्माने मोठा निर्णय घेतला. हिटमॅन तिलक वर्मासोबत थेट कामाख्या देवीच्या दर्शनाला गेला. त्यावेळी त्याच्यासोबत तिलक वर्मा देखील होता.
advertisement
4/5
रोहित शर्माला पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. अशातच आता एकीकडे रोहितने देवीचं दर्शन घेतलं अन् दुसरीकडे मुंबई इंडियन्सला गुड न्यूज मिळाली आहे. मुंबई इंडियन्सचा ओरिजनल कॅप्टन परत आला आहे.
advertisement
5/5
हार्दिक पांड्या आजारपणामुळे दुसऱ्या मॅचमधून बाहेर झाला होता. अशातच आता त्याने कमबॅक केलं असून तो राजस्थानविरुद्धच्या मॅचमध्ये खेळणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
MI vs RR : इकडं रोहित शर्मा कामाख्या देवीच्या दर्शनाला, तिकडं Mumbai Indian साठी आली गुड न्यूज!