Rohit Sharma Birthday : लेकाचा 'हॅपी बर्थडे', रोहित शर्माच्या आईने शेअर केला 30 वर्षांपूर्वीचा फोटो, BCCI ने दिलं गिफ्ट!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Rohit Sharma Mother Wishes Son : मुंबई इंडियन्सचा माजी कॅप्टन रोहित शर्मा आज आपला 38 वा वाढदिवस साजरा करतोय. अशातच रोहितच्या आईने त्याचे फोटो शेअर केलेत.
advertisement
1/5

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा आज 30 एप्रिल रोजी त्याचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याने जयपूरमध्ये पत्नीसोबत वाढदिवसाचा केक कापला, ज्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
advertisement
2/5
अशातच रोहित शर्माच्या आईने आपल्या लाडक्या लेकाच्या वाढदिवसानिमित्त त्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये रोहित शर्माच्या लहानपणीचे फोटो आहेत.
advertisement
3/5
एक महान मुलाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, असं म्हणत रोहित शर्माच्या आईने आपल्या लाडक्या लेकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
advertisement
4/5
आयपीएलच्या 18 व्या हंगामाच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये रोहित शर्माची बॅट चांगली कामगिरी करत नव्हती पण आता तो फॉर्ममध्ये परतला आहे. चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध रोहितने 76 धावा काढल्या होत्या.
advertisement
5/5
रोहित शर्माला बीसीसीआयने देखील बर्थडे गिफ्ट दिलंय. आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी रोहित शर्मालाच टीम इंडियाचा टेस्ट कॅप्टन म्हणून कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Rohit Sharma Birthday : लेकाचा 'हॅपी बर्थडे', रोहित शर्माच्या आईने शेअर केला 30 वर्षांपूर्वीचा फोटो, BCCI ने दिलं गिफ्ट!