TRENDING:

Smriti Mandhana : मैदानात परतली, पण नशीबाने पुन्हा दगा दिला, आयुष्यातली सर्वात आवडती गोष्ट हिरावली, मोठा झटका

Last Updated:
टीम इंडियाची स्टार खेळाडू स्मृती मानधना आयुष्यात आलेल्या एका मोठ्या वादळानंतर मैदानात परतली आहे. पण नशिबाने पुन्हा तिची थट्टा मांडली आहे.
advertisement
1/7
मैदानात परतली, पण नशीबाने पुन्हा दगा दिला, आयुष्यातली सर्वात आवडती गोष्ट हिरावली
टीम इंडियाची स्टार खेळाडू स्मृती मानधना आयुष्यात आलेल्या एका मोठ्या वादळानंतर मैदानात परतली आहे. पण नशिबाने पुन्हा तिची थट्टा मांडली आहे.
advertisement
2/7
खरं तर ज्याप्रमाणे स्मृती मानधना मैदानात उतरली होती, ते पाहता सगळ्यांनीच तिच्या जिगरबाजीच कौतुक केलं होते.
advertisement
3/7
स्मृती मानधना 21 डिसेंबर 2025 ला श्रीलंकेविरूद्ध पहिला टी20 सामना खेळायला विशाखापट्टणमच्या मैदानात उतरली आहे. मात्र या सामन्यात तिला लक्षवेधी कामगिरी करता आली नव्हती.
advertisement
4/7
आयसीसीने आज मंगळवारी ताजी टी20 आणि वनडे क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत स्मृती मानधनाला मोठा झटका बसला आहे.
advertisement
5/7
स्मृती मानधनाने फलंदाजीच्या क्रमवारीतलं पहिलं स्थान गमावले आहे. तिच्या जागी लॉरो व्होल्वार्ड पहिल्या स्थानी आली आहे. तर स्मृती मानधनाला एक स्थान गमवावं लागलं असून ती दुसऱ्या स्थानी पोहोचली आहे.
advertisement
6/7
विशेष म्हणजे गेल्या महिन्यात आजच्याच दिवशी स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच लग्न पोस्टपोन झालं होतं.त्यानंतर त्यांना काही दिवसांनी लग्न तुटल्याचं जाहीर करावं लागलं होतं. त्यामुळे स्मृतीला हा मोठा धक्का बसला आहे.
advertisement
7/7
टी20च्या बॉलिंग क्रमवारीत दिप्ती शर्माने मोठा पराक्रम केला आहे. दिप्तीने 737 गुणांसह अव्वल स्थान गाठलं आहे. विशेष म्हणजे तिन हे स्थान गाठताना ऑस्ट्रेलियन खेळाडूला मागे टाकलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Smriti Mandhana : मैदानात परतली, पण नशीबाने पुन्हा दगा दिला, आयुष्यातली सर्वात आवडती गोष्ट हिरावली, मोठा झटका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल