भाजपच नंबर एकचा पक्ष तर शिवसेना दुसऱ्या नंबरचा पक्ष..! VIDEO

महाराष्ट्रातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठीच्या निवडणुका दोन टप्प्यात पार पडल्या होत्या. या निवडणुकांचे निकाल काल रविवारी 21 डिसेंबर रोजी लागले. या निवडणुकीमध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला आहे.त्यामुळे भाजप नंबर 1 चा पक्ष ठरला, तर शिवसेना नंबर 2 चा पक्ष ठरला आहे. महायुतीचा 200 हुन अघिक जागांवर विजय झाला आहे. त्यात एकट्या भाजपचे 3000 पेक्षा जास्त नगरसेवक, तर 129 नगराध्यक्ष जिंकून आले आहेत.सोबतच शिंदेंच्या शिवसेनेने आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने काटे की टक्कर देत चांगली कामगिरी केली आहे. भाजपच्या या विजयाच्या त्सुनामी लाटेमुळे महाविकास आघाडीला हार पत्करावी लागली.

Last Updated: Dec 22, 2025, 15:13 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
भाजपच नंबर एकचा पक्ष तर शिवसेना दुसऱ्या नंबरचा पक्ष..
advertisement
advertisement
advertisement