Drishyam 3 : कहानी अभी बाकी है..! 'दृश्यम 3'चा प्रोमो आऊट, 1 मिनिट 13 सेकंदाच्या प्रत्येक फ्रेममध्ये सस्पेन्स वाढवतोय अजय देवगण

Last Updated:
Drishyam 3 Promo Out : 'दृश्यम 3' या बहुप्रतीक्षित फिल्मचा प्रोमो आऊट झाला आहे. या प्रोमोमधील अजय देवगनचे दमदार डायलॉग प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत.
1/7
 अक्षय देवगन (Ajay Devgn) सध्या आपल्या आगामी 'दृश्यम 3' या फिल्ममुळे चर्चेत आहे. अजयच्या या सुपरहिट फिल्म फ्रँचायझीचा अर्थात 'दृश्यम 3'चा जबरदस्त प्रोमो आऊट करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये अजय देवगण पुन्हा एकदा दमदार भूमिकेत पाहायला मिळत आहे.

advertisement
2/7
 'दृश्यम 3'च्या प्रोमोची सुरुवात अत्यंत जबरदस्त आहे आणि शेवट 'कहाणी अभी बाकी है...' असं सांगत होतो. 'दृश्यम 3' ही फिल्म 2 ऑक्टोबर 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. पुन्हा एकदा ही फिल्म थिएटर गाजवताना दिसेल.

3/7
 'दृश्यम 3'मध्ये अजय देवगण पुन्हा एकदा विजय सालगांवकर या भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर तब्बू आणि श्रेया सरणही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. विजयच्या कुटुंबाला अजूनही त्या हत्येच्या प्रकरणातून मुक्ती मिळालेली नाही आणि मांजर-उंदीरचा खेळ अजूनही सुरू आहे.

4/7
 'दृश्यम 3' या फिल्मची प्रेक्षकांमध्ये चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. अवघ्या एका तासात 'दृश्यम-3'चा प्रोमो एक लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तब्बू आपल्या ऑनस्क्रीन मुलाच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या विजय सालगावकरला पकडण्यात यशस्वी होते की नाही हे जाणून घेण्यास प्रेक्षक आता उत्सुक आहेत.

5/7
 'दृश्यम 3'चा 1 मिनिट 13 सेकंदाचा जबरदस्त प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये विजय सावगांवकरचा आवाज घुमताना ऐकू येत आहे. विजय थोड्या तत्त्वज्ञानात्मक शैलीत संवाद बोलतो आणि सांगतो की त्याच्यासाठी त्याचे कुटुंबच सत्य, योग्य-अयोग्य यांपेक्षा वरचं आहे.

6/7
 'दृश्यम 3'ही फिल्म 2 ऑक्टोबर 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि या प्रोमोने त्यांना पुन्हा एकदा विजय सालगांवकरच्या विश्वाची आठवण करून दिली आहे. 'दृश्यम 3' देखील बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात यशस्वी ठरतो का? हे पाहावे लागेल.

7/7
 'दृश्यम' ही फिल्म 2015 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. 62 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये निर्मिती करण्यात आलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 110 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. 'दृश्यम 2' हा सिनेमा तीन वर्षांपूर्वी 2022 मध्ये रिलीज झाला होता. आता प्रेक्षकांना तिसऱ्या भागाची प्रतीक्षा आहे.

Nagar Parishad Election : ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षानं मैदान मारलं
ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा
  • ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा

View All
advertisement