नॅशनल क्रश झाल्यावर हॉलिवूडच्या सगळ्यात हॉट अभिनेत्रीशी तुलना, गिरीजा ओक म्हणाली, 'लोकांना महिलांची चॉइस...'
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Girija Oak : अभिनेत्री गिरीजा ओक नॅशनल क्रश झाल्यावर तिची तुलना हॉलिवूड अभिनेत्रीशी करण्यात आली. यावर गिरीजानं पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
अभिनेत्री गिरीज ओकचे निळ्या साडीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि ती एका रात्रीत नॅशनल क्रश झाली. नॅशनल क्रश झाल्यानंतर गिरीजाने अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर झाले. गिरीजाची अनेकांनी हॉलिवूड अभिनेत्री सिडनी स्वेनी आणि मोनिका बेलुची यांच्याशी केली. एका मुलाखतीत बोलताना गिरीजानं तिची हॉलिवूड अभिनेत्रींशी होणाऱ्या तुलनेवर उत्तर दिलं.
advertisement
advertisement
हॉटरफ्लॉयलाल दिलेल्या मुलाखतीत बोलताना गिरीजा म्हणाली, "मी एक व्हिडीओ पाहिला होता सिडनी स्वेनी एका वेगळ्यात विषयावर बोलत आहे. त्यावर जे सबटाइटल्स येत आहेत ते तिच्या ब्रेस्टच्या साइडला येत आहेत. राइट आणि लेफ्ट साइडला. तुम्ही जेव्हा सब टाइटल्स वाचता तेव्हा तुमचं लक्ष तिच्या ब्रेस्टकडे जातं. तिच्या ब्रेस्टला ते सबटाइटल्स कव्हर करत नव्हते."
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement








