Chandra Mangal Yoga: भाग्योदय जवळ आलाय! 20 डिसेंबरला 2 महायोग जुळल्याचा 6 राशींना डबल फायदा

Last Updated:
Chandra Mangal Yoga 2025: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या स्थितीचा आपल्या जीवनावर मोठा परिणाम होतो. कधी-कधी काही ग्रह एकत्र येऊन विशेष योग तयार होतात, तेव्हा त्याचा प्रभाव व्यक्तीचं नशीब, पैसा आणि कामावर दिसून येतो. या महिन्याच्या 20, 21 आणि 22 तारखा खूप खास मानल्या जात आहेत. या तीन दिवसांत दोन मोठे योग तयार होत आहेत. या दिवसांत चंद्र धनु राशीत प्रवेश करेल आणि तिथं असलेल्या मंगळासोबत मिळून चंद्र-मंगळ योग तयार करेल. तर दुसरीकडं मिथुन राशीत बसलेल्या गुरूची दृष्टी चंद्रावर पडेल, ज्यामुळं गजकेसरी योग तयार होईल.
1/7
जेव्हा गुरू, चंद्र आणि मंगळ यांच्यात असा संबंध येतो, तेव्हा तो पैसा, मान-सन्मान आणि प्रगती देणारा मानला जातो. विशेष म्हणजे हा योग 6 राशींसाठी फायदेशीर ठरणार आहेत. ज्योतिष आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा याबद्दल सविस्तर माहिती देत आहेत. ज्योतिषीय मान्यतेनुसार, या तीन दिवसांत केलेले प्रयत्न यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते. नोकरी, व्यवसाय, पैशांची गुंतवणूक, मालमत्तेशी संबंधित निर्णय आणि नात्यांशी संबंधित कामांमध्ये चांगले परिणाम मिळू शकतात. जाणून घेऊया ही वेळ कोणत्या राशींसाठी सुवर्णसंधी ठरू शकते.

advertisement
2/7
मेष: मेष राशीसाठी हा योग भाग्याच्या स्थानात तयार होत आहे. तुमचं उत्पन्न वाढेल आणि मान-सन्मानही मिळेल. नोकरीत बढती मिळू शकते. व्यवसायात चांगला फायदा होण्याचे संकेत आहेत. बेरोजगार लोकांना देश किंवा परदेशातून चांगल्या संधी मिळू शकतात. विवाहाचे चांगले स्थळ येऊ शकते.

3/7
मिथुन: भागीदारी आणि कामाच्या दृष्टीनं मिथुन राशीच्या लोकांसाठी ही खूप चांगली वेळ आहे. कामात लाभ होईल चांगल्या संधी मिळू शकतात. उत्पन्नाचे नवीन मार्ग मिळतील. समाजात ओळख मिळेल आणि प्रभावशाली लोकांशी कनेक्ट होण्याची संधी मिळेल.

4/7
सिंह: सिंह राशीच्या लोकांसाठी हा योग शिक्षण, मुलं आणि सर्जनशील कामात फायदा देईल. नोकरीत स्थिरता वाढेल आणि तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. व्यवसायात नफा वाढेल. घर किंवा गाडी खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं.

5/7
धनु: धनु राशीतच हा योग तयार होत आहे, त्यामुळं याचा प्रभाव सर्वात जास्त असेल. उत्पन्न अपेक्षेपेक्षा जास्त असू शकतं. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढेल आणि तुमची ओळख निर्माण होईल. लग्न, व्यवसाय आणि मालमत्तेशी संबंधित गोष्टींमध्ये चांगले संकेत मिळतील. जुन्या वादांवर तोडगा निघू शकतो.

6/7
कुंभ: कुंभ राशीच्या लोकांसाठी ही वेळ फायदेशीर आहे. उत्पन्न वाढेल आणि प्रगतीचे नवीन मार्ग उघडतील. कामाच्या ठिकाणी बढती आणि व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. केलेले प्रयत्न यशस्वी होतील आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल.

7/7
मीन: करिअरच्या बाबतीत मीन राशीसाठी ही वेळ चांगली आहे. पद आणि पगार वाढू शकतो. बेरोजगारांना चांगल्या नोकरीची ऑफर मिळेल. पैसा आणि कुटुंबातील समस्या दूर होतील. मालमत्तेतून फायदा मिळण्याचे संकेत आहेत.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

Ladki Bahin Yojana: सरकारचं ठरलं, निवडणूक आयोगाची ग्रीन सिग्नल! कधी येणार लाडक्या बहिणीचे दोन हप्ते?
सरकारचं ठरलं, EC चा ग्रीन सिग्नल! कधी येणार लाडक्या बहिणीचे दोन हप्ते?
  • सरकारचं ठरलं, EC चा ग्रीन सिग्नल! कधी येणार लाडक्या बहिणीचे दोन हप्ते?

View All
advertisement