₹30,000 मध्ये कपल्ससाठी परफेक्ट आहेत हे टूरिस्ट लोकेशन! बीचसह येईल गोवाचा फील
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
तुम्हाला गोव्यासारखा समुद्रकिनारा अनुभवायचा असेल पण गर्दी आणि महागडे दर टाळायचे असतील, तर गोकर्ण (कर्नाटक) हा एक उत्तम पर्याय आहे. क्रिस्टल क्लिअर वॉटर, सोनेरी वाळू आणि शांत वातावरणामुळे, हे ठिकाण जोडप्यांसाठी रोमँटिक आणि बजेट-फ्रेंडली आहे. ₹30,000 च्या बजेटमध्ये दोन लोकांसाठी 2-3 दिवसांची सहल सहजपणे प्लॅन करता येते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement







