advertisement

Guess Who: 2016 नंतर इंडस्ट्रीतून गायब, एकेकाळी बॉलिवूडवर केलं राज्य, आता एजंट बनून अभिनेत्री कमवतेय बक्कळ पैसा

Last Updated:
Guess Who: एकेकाळी बॉलिवूडवर राज्य करणारी ही सुंदरी गेल्या १० वर्षांपासून सिनेसृष्टीतून गायब का आहे? सध्या ती काय करतेय आणि तिची कमाई किती आहे, हे ऐकून तुम्ही थक्क झाल्याशिवाय राहणार नाहीत.
1/7
Rimi Sen Look Change , Rimi Sen plastic surgery , Rimi Sen news , Rimi Sen Film , Rimi Sen Flop Film , Rimi Sen husband, रिमी सेन , रिमी सेन का लुक चेंज, क्या कर रही हैं रिमी सेन
२००३ मध्ये आलेल्या 'हंगामा' या सुपरहिट सिनेमाने अख्ख्या देशाला खळखळून हसवलं. या सिनेमातली ती साधी, भोळी आणि गोंडस 'अंजली' आठवतेय का? जिच्या एका हसण्यावर नंदू आणि जीतू दोघंही फिदा झाले होते. ती अभिनेत्री म्हणजेच रिमी सेन.
advertisement
2/7
Rimi Sen Look Change , Rimi Sen plastic surgery , Rimi Sen news , Rimi Sen Film , Rimi Sen Flop Film , Rimi Sen husband, रिमी सेन , रिमी सेन का लुक चेंज, क्या कर रही हैं रिमी सेन
पण तुम्हाला माहितीये का, एकेकाळी बॉलिवूडवर राज्य करणारी ही सुंदरी गेल्या १० वर्षांपासून सिनेसृष्टीतून गायब का आहे? सध्या ती काय करतेय आणि तिची कमाई किती आहे, हे ऐकून तुम्ही थक्क झाल्याशिवाय राहणार नाहीत.
advertisement
3/7
Rimi Sen Look Change , Rimi Sen plastic surgery , Rimi Sen news , Rimi Sen Film , Rimi Sen Flop Film , Rimi Sen husband, रिमी सेन , रिमी सेन का लुक चेंज, क्या कर रही हैं रिमी सेन
२०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बुधिया सिंग' या सिनेमानंतर रिमीने इंडस्ट्रीला कायमचा रामराम ठोकला. पण अभिनय सोडला म्हणजे ती घरी बसली नाही. आज रिमी सेन ही दुबईमधील एक नामांकित रिअल इस्टेट एजंट म्हणून ओळखली जाते.
advertisement
4/7
Rimi Sen Look Change , Rimi Sen plastic surgery , Rimi Sen news , Rimi Sen Film , Rimi Sen Flop Film , Rimi Sen husband, रिमी सेन , रिमी सेन का लुक चेंज, क्या कर रही हैं रिमी सेन
मोठमोठ्या सेलिब्रिटींचे डिल्स फायनल करणं, अलिशान व्हिला आणि फ्लॅट्सची खरेदी-विक्री करण्यात रिमीचा हातखंडा आहे. दुबईच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये तिने आपलं स्वतःचं एक साम्राज्य उभं केलं असून, ती केवळ दुबईतच नाही तर इतर अनेक शहरांमध्ये आपला व्यवसाय विस्तारण्याच्या तयारीत आहे.
advertisement
5/7
Rimi Sen Look Change , Rimi Sen plastic surgery , Rimi Sen news , Rimi Sen Film , Rimi Sen Flop Film , Rimi Sen husband, रिमी सेन , रिमी सेन का लुक चेंज, क्या कर रही हैं रिमी सेन
रिमीने व्यवसायात जरी गगनभरारी घेतली असली, तरी तिच्या बदललेल्या लूकमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलंय. रिमीने चेहऱ्यावर केलेल्या फिलर्स आणि बोटॉक्स ट्रीटमेंटमुळे तिची साधी आणि निरागस छबी आता पूर्णपणे बदलली आहे.
advertisement
6/7
Rimi Sen Look Change , Rimi Sen plastic surgery , Rimi Sen news , Rimi Sen Film , Rimi Sen Flop Film , Rimi Sen husband, रिमी सेन , रिमी सेन का लुक चेंज, क्या कर रही हैं रिमी सेन
रिमीचे सध्याचे फोटो पाहून चाहते हैराण झाले आहेत. अनेकांनी तिच्या फोटोंवर कमेंट्स करत, "अगं अंजली, चेहऱ्याचं हे काय करून घेतलं?" असा सवाल विचारला आहे. वाढत्या वयासोबत चेहऱ्याची ठेवण बदलण्यासाठी तिने केलेल्या या उपचारांमुळे तिला ओळखणं आता कठीण झालंय.
advertisement
7/7
Rimi Sen Look Change , Rimi Sen plastic surgery , Rimi Sen news , Rimi Sen Film , Rimi Sen Flop Film , Rimi Sen husband, रिमी सेन , रिमी सेन का लुक चेंज, क्या कर रही हैं रिमी सेन
रिमीने 'धूम', 'गरम मसाला', 'गोलमाल' आणि 'फिर हेरा फेरी' यांसारख्या ब्लॉकबस्टर सिनेमात काम केलं. पण अभिनयापेक्षा तिला पडद्यामागे राहून काम करण्यात जास्त रस होता. आज ती दुबईतील मोठ्या ब्रँड्सच्या लॉन्चिंगला उपस्थित असते, प्रायव्हेट इव्हेंट्स मॅनेज करते आणि कोट्यवधींच्या डिल्स हाताळते. इन्स्टाग्रामवर तिचे १ मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत, जे तिच्या या नवीन बिझनेस वुमन अवताराचं कौतुकही करतात.
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement