advertisement

वानखेडेवर ट्रॉफी घेऊन आला, पण वर्ल्ड कप विनरला कुणीच ओळखलं नाही, कोण आहे स्टार खेळाडू?

Last Updated:
मुंबईच्या वानखेडे मैदानावर आज एक खेळाडू वर्ल्ड कप ट्रॉफी घेऊन मैदानात आला होता. त्याने ही ट्रॉफी मैदानात ठेवली होती. खरं तर हा दिग्गज खेळाडूंचा मान असतो. पण या दिग्गजाला कुणालाचा ओळखता आले नाही.
1/7
आयसीसी टी20 वर्ल्डकप स्पर्धेत वानखेडेच्या मैदानावर वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात रोमांचक सामना सूरू आहे.
आयसीसी टी20 वर्ल्डकप स्पर्धेत वानखेडेच्या मैदानावर वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात रोमांचक सामना सूरू आहे.
advertisement
2/7
या सामन्याच्या सूरूवातीला एक खेळाडू मैदानात ट्रॉफी घेऊन आला.त्याने ही ट्रॉफी मैदानात ठेवली.त्यानंतर दोन्ही देशांच्या राष्ट्रगीताला सूरूवात झाली होती.
या सामन्याच्या सूरूवातीला एक खेळाडू मैदानात वर्ल्ड कप ट्रॉफी घेऊन आला.त्याने ही ट्रॉफी मैदानात ठेवली.त्यानंतर दोन्ही देशांच्या राष्ट्रगीताला सूरूवात झाली होती.
advertisement
3/7
खंर तर हा खेळाडू मैदानात आल्यानंतर त्याला कुणीच ओळखले नाही. काही मोजकच याला अपवाद असतील. पण हा खेळाडू वर्ल्ड कप विनर आहे.
खंर तर हा खेळाडू मैदानात आल्यानंतर त्याला कुणीच ओळखले नाही. काही मोजकच याला अपवाद असतील. पण हा खेळाडू वर्ल्ड कप विनर आहे.
advertisement
4/7
हा तोच खेळाडू आहे,ज्याने एकवेळेस संघाला शेवटच्या ओव्हरमध्ये 19 धावांची गरज असताना 4 सिक्स मारून वर्ल्ड कप जिंकून दिला होता.
हा तोच खेळाडू आहे,ज्याने एकवेळेस संघाला शेवटच्या ओव्हरमध्ये 19 धावांची गरज असताना 4 सिक्स मारून वर्ल्ड कप जिंकून दिला होता.
advertisement
5/7
हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून कार्लोस ब्रेथवेट आहे.कार्लोस ब्रेथवेटने 2016चा टी20 वर्ल्ड कप खेळला होता.
हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून कार्लोस ब्रेथवेट आहे.कार्लोस ब्रेथवेटने 2016चा टी20 वर्ल्ड कप खेळला होता.
advertisement
6/7
या वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिज संघाला 6 बॉलमध्ये 19 धावांची आवश्यकता होता. त्यावेळेस क्रिजवर कार्लोस ब्रेथवेट होता आणि त्याला बेन स्टोक्स गोलंदाजी करायला आला होता.
या वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिज संघाला 6 बॉलमध्ये 19 धावांची आवश्यकता होता. त्यावेळेस क्रिजवर कार्लोस ब्रेथवेट होता आणि त्याला बेन स्टोक्स गोलंदाजी करायला आला होता.
advertisement
7/7
यावेळी बेन स्टोक्सच्या पहिल्या बॉलपासून लगातार चार बॉल  कार्लोस ब्रेथवेटने चार सिक्स मारून वेस्ट इंडिज जिंकून दिला होता.
यावेळी बेन स्टोक्सच्या पहिल्या बॉलपासून लगातार चार बॉल कार्लोस ब्रेथवेटने चार सिक्स मारून वेस्ट इंडिज जिंकून दिला होता.
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement