Aajache Rashibhavishya : पैसा, प्रेम, प्रतिष्ठा की संकट, सोमवारी तुमच्या नशिबी काय? आजचं राशीभविष्य

Last Updated:
Aajache Rashibhavishya : आज सोमवारचे राशी भविष्य ग्रह आणि ताऱ्यांच्या आधारावर आपल्या नावाच्या राशी सोबत भाकीत करत आहे. आजचा दिवस हा कोणत्या राशीसाठी लाभ देणार तर कोणत्या राशींसाठी काळजीचा असणार आहे. याबद्दल अधिक माहिती ज्योतिषी समीर जोशी यांनी दिली आहे.
1/13
मेष राशी - तुमच्या वडिलांचा सल्ला आज तुम्हाला कामाच्या क्षेत्रात धन लाभ करवून देऊ शकते. कामानिमित्त खाजगी कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही असलेल्या क्षेत्रात तुम्हाला अमर्यादित फायदा मिळण्याची शक्यता आहे. वरचढ ठरण्यासाठी कौशल्य विकसित करण्यात स्वतःला गुंतवून घ्या. तुमचा शुभ अंक 4 असणार आहे.

advertisement
2/13
वृषभ राशी - आशावादी रहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या. आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा आकांक्षा आणि स्वप्ने प्रत्यक्षात येतील. धन तुमच्यासाठी गरजेचे आहे परंतु, धनला घेऊन इतके गंभीर होऊ नका की, आपल्या नात्यालाच खराब कराल. तुमचे वैवाहिक आयुष्य अधिक सुंदर होईल. आज तुमचा शुभ अंक 3 असणार आहे.

3/13
मिथुन राशी - आर्थिक व्यवहार आणि वायदे अतिशय काळजीपूर्वक सांभाळा. तुमचे कुटुंबीय आणि मित्रमंडळींकडून तुम्हाला पाठिंबा मिळाल्याने आज तुम्ही उत्साहाने आणि आत्मविश्वासाने वाटचाल कराल. आपल्या कौशल्याची कसोटी लागण्याची शक्यता आहे. अपेक्षित फळासाठी तुम्ही तुमचे सारे लक्ष प्रयत्नावर केंद्रित करावे. तुमचा शुभ अंक 1 आहे.

4/13
कर्क राशी - प्रदीर्घ काळापासून तुम्ही अनुभवत असलेले आयुष्यातील तणाव आणि ओढाताण यापासून थोडे मुक्त व्हाल. सगळे ताणतणाव दूर ठेवण्यासाठी तुम्ही तुमची जीवनशैली बदलायला हवी आणि हीच त्यासाठी योग्य वेळ आहे. दीर्घकालीन फायदा देणाऱ्या प्रकल्पांवर काम करा. कार्य क्षेत्रात कुठले काम आटल्यामुळे आज तुमची संध्याकाळची महत्त्वाची वेळ खराब होऊ शकते. आज तुमचा शुभ अंक 5 असणार आहे.

5/13
सिंह राशी - स्पर्धेमुळे तुमचे कामाचे वेळापत्रक धकाधकीचे, धावपळीचे बनेल. बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता, प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल. ज्या लोकांनी कुणाकडून उधार घेतलेले आहे त्यांना आज कुठल्याही परिस्थितीत उधार चुकवावे लागू शकते ज्यामुळे आर्थिक स्थिती थोडी कमजोर होईल. आज 3 हा तुमचा शुभ अंक असणारा आहे.

6/13
कन्या राशी - सर्वसाधारणपणे आरोग्य चांगले असेल, पण प्रवास कटकटीचा आणि तणावपूर्ण ठरेल. आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. शाळकरी प्रकल्पासंबंधी धाकटे तुमच्याकडे सल्ला मागतील. तुमच्या प्रेम जीवनात नवीन वळण येईल. तुमचा साथी आज तुमच्याशी विवाहाला घेऊन बोलणी करू शकतो. आज तुमचा शुभ अंक 1 असणार आहे.

7/13
तूळ राशी - प्रत्येक माणसांचे सांगणे ऐका, कदाचित त्यात तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर सापडू शकेल. आजच्या दिवशी आपल्या खर्चावर नियंत्रण मिळवा, चैनीसाठी पैशांची उधळपट्टी होणार नाही याची काळजी घ्या. इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्हाला फारसे काही प्रयत्न करावे लागणार नाहीत कारण आजचा दिवस तुमच्यासाठी भला आहे. नोकरी पेशाने जोडलेल्या लोकांना आज कार्य-क्षेत्रात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आज तुमचा शुभ अंक 4 असणार आहे.

8/13
वृश्चिक राशी - आपल्या कामाबाबत आणि दृष्टीकोनाबाबत प्रामाणिक राहा. आपले दृढ निश्चय आणि कामातील कौशल्याची दखल घेतली जाईल. काही जणांसाठी प्रवास केल्याने थकून जाल आणि तणाव वाढला तरी आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहाल. एखादा नातेवाईक, मित्र किंवा शेजारी तुमच्या वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण करेल. तुमचा शुभ अंक 5 असणार आहे.

9/13
धनु राशी - तुमच्या अविचारी वागणुकीमुळे तुमच्या एखाद्या मित्राला तुम्ही अडचणीत टाकाल. तुमच्या जीवनसाथी सोबत मिळून आज तुम्ही भविष्यासाठी काही आर्थिक योजना बनवू शकतात आणि अपेक्षा आहे की, ही योजना यशस्वी होईल. तुम्ही मागील काळात बरेच काम अपूर्ण सोडलेले आहे त्याची भरपाई आज तुम्हाला करावी लागू शकते. विवाहाचा परमोच्च आनंदाचा क्षण तुम्ही आज अनुभवू शकाल. आज तुमचा शुभ अंक 2 असणार आहे .

10/13
मकर राशी - आजच्या दिवशी चुकूनही कुणाला पैसे उधार देऊ नका आणि जर देणे खूपच गरजेचे असेल तर, देणाऱ्याकडून लिखित स्वरूपात लिहून घ्या. तुमची अतिरिक्त ऊर्जा आणि प्रचंड उत्साह तुम्हाला सुयोग्य ठरतील असे निर्णय मिळतील आणि घरगुती तणाव सुकर करील. संयुक्त प्रकल्प आणि भागीदारी संदर्भातील नवीन करार करण्यापासून लांब राहा. या राशीतील लोकांना आज स्वतःला समजण्याची आवश्यकता आहे. आज तुमचा शुभ अंक 2 आहे.

11/13
कुंभ राशी - जर तुम्ही भूतकाळातील घटनांचा विचार करीत बसलात - तर तुमचे नैराश्य तुमच्या प्रकृतीवर परिणाम करील शक्य तेवढे शांत राहण्याचा प्रयत्न करा. आज तुम्ही सहजपणे भांडवल उभे कराल, राहिलेली देणी परत मिळवाल किंवा नवीन प्रकल्पांसाठी निधी मागाल. कार्यालयीन कामकाजात गुंतून राहिल्यामुळे जोडीदाराशी तुमचे संबंध तणावाचे बनतील. तुमच्या भागीदाराशी काहीही व्यवहार करणे, त्याच्याशी बोलणे कठीण होऊन बसेल. आज तुमचा शुभ अंक 9 असणार आहे.

12/13
मीन राशी - आपल्यातील द्वेषपूर्ण दोष काढून टाकण्यासाठी समरसून जाणारी मैत्री करण्याचा गुण अंगी बाणवा. आपल्या मनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. दुष्ट प्रवृत्तींवर वेळीच ताबा मिळविणे चांगले असते. हुशारीने गुंतवणूक करा. प्रवास आणि शैक्षणिक सहली यामुळे जागरूकतेत वाढ होईल. तुमच्या जोडीदाराच्या उबदार प्रेमाच्या कुशीत तुम्हाला आज अगदी राजेशाही वाटेल. तुमचा शुभ अंक 7 असणार आहे.

13/13
टीप - आजचे राशी भविष्य हे फक्त आणि फक्त नक्षत्रांच्या आधारित बनवलेले आहे. हे राशिभविष्य तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरवर्ती आखल्या गेले आहे. तरी अचूक आणि अधिक माहिती ही आपल्या हवी असल्यास जाणकार ज्योतिषांचा सल्ला घेणे.

Eknath Shinde Ambernath Nagar Parishad Result: अंबरनाथमध्ये शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? समोर आली १० कारणे....
शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं
  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

View All
advertisement