11 की 21, बजरंग बाणाचं पठण मंगळवारीच का आणि किती वेळा करावं? 99% लोकांना माहिती नाही उत्तर
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
संकटमोचक हनुमानजींची उपासना करण्यासाठी 'हनुमान चालीसा' प्रमाणेच 'बजरंग बाण' अत्यंत शक्तिशाली मानला जातो. अनेक भाविक नियमितपणे याचे पठण करतात, परंतु ज्योतिष आणि धर्मशास्त्रानुसार मंगळवारी बजरंग बाणाचे पठण करण्याचे विशेष महत्त्व आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
बजरंग बाण हे हनुमानजींना त्यांच्या शपथेची आठवण करून देणारे स्तोत्र आहे. त्यामुळे अत्यंत कठीण प्रसंगी मंगळवारी या अस्त्राचा वापर केल्यास हनुमानाची कृपा नक्कीच प्राप्त होते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)






