TRENDING:

T20 World Cup : 140 कोटी जनतेची निराशा,टीम इंडिया एका कारणामुळे सेमी फायनलपर्यंत पोहोचणार नाही

Last Updated:
वर्ल्डकपमधील टीम इंडियाच्या या परिस्थितीला एकच कारण जबाबदार आहे. हे कारण नेमकं काय आहे? हे जाणून घेऊयात.
advertisement
1/9
140 कोटी जनतेची निराशा,टीम इंडिया एका कारणामुळे सेमी फायनलपर्यंत पोहोचणार नाही
टी20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया संकटात सापडली आहे.कारण टीम इंडियाच सेमी फानयलपर्यंत पोहोचण खूपच अवघड होऊन बसलं आहे
advertisement
2/9
टीम इंडियाकडे झिम्बाबे आणि वेस्ट इंडीज विरूद्ध दोन सामने उरले आहेत. पण हे दोन्ही सामने जिंकून देखील काहीच फायदा होणार नाही आहे. कारण टीम इंडियाचा इतर संघाच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे.
advertisement
3/9
दरम्यान वर्ल्डकपमधील टीम इंडियाच्या या परिस्थितीला एकच कारण जबाबदार आहे. हे कारण नेमकं काय आहे? हे जाणून घेऊयात.
advertisement
4/9
साऊथ आफ्रिकेविरूद्ध फक्त शिवम दुबेने 47 सर्वाधिक धावा केल्या होत्या. जर त्याला मैदानात कुणी साथ दिली असती टीम इंडियाने 187 धावांचे लक्ष्य गाठून सामना जिंकला असता.
advertisement
5/9
नेदरलँड विरूद्ध सामन्यात देखील शिवम दुबेने 66 धावांची खेळी केली होती. या व्यतिरीक्त त्याला कुणाची साथ लाभली नाही.तरी टीम इंडिया सामना जिंकली होती.
advertisement
6/9
पाकिस्तान विरूद्ध सामन्यात ईशान किशनने 77 धावांची वादळी खेळ्यामुळे भारताने 176 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान पराभूत झाली होती.
advertisement
7/9
त्यानंतर नामिबिया विरूद्ध ईशानने 61आणि हार्दिक पांड्याने 52 धावांची खेळी केली होती. तर युएसएविरूद्ध सूर्यकुमार यादवने 84 धावांची खेळी केली होती. या खेळीच्या बळावर भारताने सामना जिंकला होता.
advertisement
8/9
हे सगळे सामने पाहता टीम इंडिया आतापर्यत एक-दोन खेळाडूंच्या बळावर वर्ल्ड कप स्पर्धेत सामने जिंकत आली आहे. क्रिकेट हा टीम स्पोर्ट आहे. त्यामुळे एक टीम म्हणून या स्पर्धेत खेळताच दिसत आहे.
advertisement
9/9
त्यामुळे जर टीम इंडिया सेमी फायनल पर्यंत पोहोचू शकली नाही, तर त्याला वरील कारण कारणीभूत ठरणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup : 140 कोटी जनतेची निराशा,टीम इंडिया एका कारणामुळे सेमी फायनलपर्यंत पोहोचणार नाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल