TRENDING:

रोहितसोबत वर्ल्ड कप जिंकलेल्या खेळाडूचं करिअर संपलं, आता टीव्ही इंडस्ट्रीकडे वळला

Last Updated:
रोहित सोबत वर्ल्ड कप खेळलेल्या आता एका खेळाडूचं आता करिअर संपूष्ठात आल्याचं बोललं जातं आहे. कारण हा खेळाडू या वर्ल्डकपमध्ये काँमेन्ट्री करताना दिसला होता.
advertisement
1/7
रोहितसोबत वर्ल्ड कप जिंकलेल्या खेळाडूचं करिअर संपलं,  आता टीव्ही इंडस्ट्रीकडे वळ
टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया चांगल्या फॉर्ममध्ये आहे.टीम इंडियाने सूरूवातीचे दोन्ही सामने जिंकले आहेत. या विजयानंतर आता येत्या रविवारी भारताची लढत पाकिस्तानशी होणार आहे.
advertisement
2/7
दरम्यान मागच्या म्हणजेच रोहित शर्मासोबत टी20 वर्ल्ड कप खेळलेल्या खेळाडूंपैकी 7 खेळाडू संध्याच्या टीम इंडियाच्या संघात नाही आहे.यापैकी काही खेळाडू अजूनही क्रिकेट खेळतायत तर काही खेळाडू इतर क्षेत्रात करिअर घडवण्याचा प्रयत्न करतायत.
advertisement
3/7
रोहित सोबत वर्ल्ड कप खेळलेल्या आता एका खेळाडूचं आता करिअर संपूष्ठात आल्याचं बोललं जातं आहे. कारण हा खेळाडू या वर्ल्डकपमध्ये काँमेन्ट्री करताना दिसला होता.
advertisement
4/7
हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून युझी चहलने रोहित सोबत 2024 चा टी20 वर्ल्ड कप जिंकला होता.त्यानंतर या वर्ल्ड कपमध्ये त्याने समालोचन केले होते. यासह तो आता टीव्ही इंडस्ट्रीकडे वळला आहे.
advertisement
5/7
युझी चहलचा आता स्टोरी टीव्ही हा एक शो येतो आहे.या शोमध्ये त्याच्यासोबत स्पोर्टस अॅकर शेफाली बग्गा देखील झळकणार आहे.
advertisement
6/7
या शोसाठी शेफारी बग्गा आणि युझी चहलने कोलॅब केले आहे. त्यामुळे आता शेफाली आणि चहल एका शोमध्ये एकत्र दिसणार आहेत. दोघांच्या या केमिस्ट्रीला खूप पसंत केले जात आहे.
advertisement
7/7
दरम्यान हा काही रोमँटीक किंवा डेटींग रिअॅलिटी शो नाही तर हा एक इंटरटेन्टमेंट सेंगमेट आहे. ज्यामध्ये त्यांच्या जोडी हीट ठरली आहे.त्यामुळे सोशल मिडियावर #YuziShefaliStoryTV ट्रेंड होत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
रोहितसोबत वर्ल्ड कप जिंकलेल्या खेळाडूचं करिअर संपलं, आता टीव्ही इंडस्ट्रीकडे वळला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल