TRENDING:

हिवाळ्यासाठी बेस्ट आहे ही Washing Machines! स्वतःचं गरम करते पाणी, किंमत फक्त

Last Updated:
Best Washing Machines with In-built Heater : हिवाळ्यात कपडे धुणे हे एक कठीण काम असतं. कडाक्याच्या थंडीत गार पाण्यात हातही घालावा वाटत नाही. असावेळी गार पाण्याने कपडे धुताना खुप कंटाळा येतो. मात्र तुम्ही ही समस्या इन-बिल्ट हीटरच्या वॉशिंग मशीनने सोडवू शकता. ही मशीन पाण्याला आतच गरम करुन कपड्यांना स्वच्छ करते. ज्यामुळे हिवाळ्यात तुम्हाला पाण्यात हात घालावा लागत नाही. बाजारात आता अशा मशीन बजेटमध्ये उपलब्ध आहेत. ज्या तुम्ही पवडणाऱ्या किंमतीत घरी आणू शकतात.
advertisement
1/8
हिवाळ्यासाठी बेस्ट आहे ही Washing Machines! स्वतःचं गरम करते पाणी, किंमत फक्त
इन-बिल्ट हीटरच्या या वॉशिंग मशीन फक्त कपडेच स्वच्छ करत नाहीत. तर अॅलर्जी आणि जंतूही नष्ट करुन सुरक्षा सुनिश्चित करते. अशा शानदार मशीनची किंमत कमी आहे. यामुळे सर्वसामान्य देखील आधुनिक टेक्नॉलॉजीच्या मशीन परवडणाऱ्या किंमतीत खरेदी करु शकतात. या हिवाळ्यात तुम्हीही तुमचं जुन मॉडल अपग्रेट करु शकता.
advertisement
2/8
तुम्ही Amazon वरून Whirlpool 6.5 Kg 5 Star Magic Clean Pro फक्त ₹16,040 पासून खरेदी करू शकता. हे पूर्णपणे ऑटोमॅटिक टॉप-लोडिंग मशीन कमी बजेटमध्ये बिल्ट-इन हीटरची सोय शोधणाऱ्यांसाठी आदर्श आहे. त्याचे 5-स्टार रेटिंग हे सुनिश्चित करते की पाणी गरम करतानाही ते तुमच्या घराच्या वीज बिलावर लक्षणीय ताण देत नाही.
advertisement
3/8
डीपक्लीन टेक्नॉलॉजीसह आयएफबी 7.5 किलो 5 स्टार वॉशिंग मशीन एआय फीचर्स शोधणाऱ्या कुटुंबांसाठी आदर्श आहे. ₹22,170 किमतीच्या या मशीनमध्ये डीपक्लीन टेक्नॉलॉजी आहे. जी नवीनसारखेच कपडे स्वच्छ करण्यासाठी गरम पाण्याचा वापर करते. हे शक्तिशाली हीटर सर्वात कठीण डाग देखील सहजतेने काढते आणि कमी वीज वापरते.
advertisement
4/8
वोल्टास बेको 10 किलोग्राम 5 स्टार टाटा उत्पादन(Voltas Beko, A Tata Product 10 Kg 5 Star) मोठ्या कुटुंबासाठी शानदार ऑप्शन आहे. जी मोठ्या सूटसह उपलब्ध आहे. 45,990 रुपयांच्या एमआरपीची ही मशीन अॅमेझॉनवर 20,490 रुपयांपासून मिळतेय. ही एक मोठा बचतीची संधी आहे. याची मोठी 10 किलोची क्षमता आणि इन-बिल्ट हीटर हिवाळ्यात जड ब्लँकेट आणि उलनचे कपडे धुण्यासाठी उपयुक्त आहे.
advertisement
5/8
Godrej 8 Kg 5 स्टार AI पावर्ड फुली ऑटोमॅटिक मशीन (Godrej 8 Kg 5 Star AI Powered) मध्येही गिझर लावलेला असतो. 8 किलोग्राम क्षमतेची ही मशीन 5-स्टार एनर्जी रेटिंग मिळाली आहे. जी वीज बिलाची मोठी बचत सुनिश्चित करते. या मशीनची सर्वात मोठी खासियत म्हणजे याचं 'इन-बिल्ट हीटर' आणि 'Acu Wash ड्रम' आहे. जे कपड्याची डीप क्लिनिंग करते.
advertisement
6/8
Godrej 8 Kg अॅमेझॉनवर 45% डिस्काउंटसह ₹18,790 मध्ये उपलब्ध आहे. कंपनी वॉश मोटरवर 10 वर्षे आणि पूर्ण प्रोडक्टवर 2 वर्षांची वॉरंटी देत आहे. 700 RPM स्पिन स्पीड, 10 वॉश प्रोग्राम, स्टेनलेस स्टील फॅब्रिसेफ ड्रम आणि AI बेस्ड स्वच्छता याची खासियत आहे.
advertisement
7/8
Havells Lloyd 9.0 Kg 5 स्टार सेमी-ऑटोमॅटिक मशीनही मस्त काम करते. 9 किलोग्राम क्षमतेची ही भाररातील पहिली अशी सेमी-ऑटोमॅटिक मशीन आहे जी डिजिटल पॅनल आणि 8 विशेष वॉश प्रोग्रामसह येते. यामध्ये उपलब्ध 'इन-बिल्ट हीटर' पाण्याला उच्च तापमानापर्यंत गरम करुन 99.9% पर्यंत जर्म्स नष्ट करते. यामध्ये 4 हॉट वॉटर आणि 4 नॉर्मल वॉश प्रोग्राम देण्यात आले आहेत. ज्यात प्रत्येक प्रकारचे कपडे स्वच्छ करता येतात.
advertisement
8/8
हे वायब्रेंट ऑरेंज आणि राखाडी कलरमध्ये उपलब्ध आहे आणि त्याची किंमत ₹16,500 आहे. यात 360° वॉटर शॉवर आणि SS304 स्टेनलेस स्टील मेश फिल्टर सारख्या आधुनिक फीचर्सचा समावेश आहे. यात मेमरी बॅकअप, F-क्लास इन्सुलेशनसह टिकाऊ मोटर, डिटर्जंट मिक्स सायकल आणि सोप्या हालचालीसाठी मोठे अँटी-स्किड व्हील्स देखील आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
हिवाळ्यासाठी बेस्ट आहे ही Washing Machines! स्वतःचं गरम करते पाणी, किंमत फक्त
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल