TRENDING:

गुड न्यूज! Samsung Galaxy A35 5G वर तब्बल 13 हजारांनी झाला स्वस्त, EMI 700 रुपयांपासून सुरु

Last Updated:
Samsung Galaxy A35 5G वर तुम्हाला 13 हजारांहून जास्त डिस्काउंट मिळत आहे. अॅमेझॉन हा स्मार्टफोन अगदी स्वस्तात खरेदी करण्याची संधी देत आहे. जाणून घेऊया नवीन प्राइज, बँक ऑफर, ईएमआय डिटेल्स आणि फोनच्या संपूर्ण फीचर्सविषयी...
advertisement
1/5
गुड न्यूज! Samsung Galaxy A35 5G वर तब्बल 13 हजारांनी झाला स्वस्त
तुम्हाला 20,000 रुपयांच्या बजेटमध्ये हे विश्वासार्ह आणि फीचर-पॅक स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर Samsung Galaxy A35 5g हा अॅमेझॉनवर तुम्हाला अगदी स्वस्तात मिळेल.
advertisement
2/5
सॅमसंगच्या या मिड-रेंज स्मार्टफीनच्या किंमतीवर 13,000 रुपयांहून जास्त डिस्काउंट दिलं जातं आहे. ज्यामुळे डिव्हाइस आता पहिल्यापेक्षा खुप जास्त व्हॅल्यू-फॉर-मनी ठरतोय.
advertisement
3/5
Samsung Galaxy A35 5G सध्या Amazon वर ₹19,749 मध्ये लिस्टेड आहे, जो त्याच्या लाँच किमती ₹32,999 पेक्षा कमी आहे. याचा अर्थ खरेदीदारांना ₹13,250 ची थेट सूट मिळते. याव्यतिरिक्त, Amazon Pay ICICI बँक क्रेडिट कार्ड पेमेंटवर ₹592 पर्यंत अतिरिक्त कॅशबॅक देखील उपलब्ध आहे.
advertisement
4/5
ज्या यूझर्सना एकरकमी पैसे भरायचे नाहीत त्यांच्यासाठी No-Cost EMI पर्याय देखील आहे. जो फक्त ₹694 प्रति महिना पासून सुरू होतो.
advertisement
5/5
तुमच्या फोनच्या स्थिती आणि मॉडेलनुसार, तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करताना तुम्हाला ₹18,450 पर्यंत एक्सचेंज बोनस देखील मिळू शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
गुड न्यूज! Samsung Galaxy A35 5G वर तब्बल 13 हजारांनी झाला स्वस्त, EMI 700 रुपयांपासून सुरु
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल