AC Vs Cooler: एसी की कूलर काय आहे बेस्ट, खिशासाठी बजेट फ्रेंडली काय?
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
AC Vs Cooler: एसी आणि कुलर हे दोन्ही तंत्रज्ञानाच्या दृष्टीने वेगवेगळे डिवाइस आहेत. तसेच, कूलरची किंमत एसीच्या तुलनेत कमी असते. अशा परिस्थितीत तुमच्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम असेल? हे जाणून घेऊया.
advertisement
1/7

जर तुम्ही एसी किंवा कूलर घेण्याचा विचार करत असाल तर सर्वोत्तम पर्याय कोणता असेल? हे खरेदीकरण्यापूर्वी तुमचा देखील गोंधळ उडतो आहे का?
advertisement
2/7
AC च्या तुलनेत भारतात एअर कूलरची मार्केट साईज खूप जास्त आहे. एअर कूलर हे एअर कंडिशनरपेक्षा भारतीय ग्राहकांच्या जास्त पसंतीस उतरला आहे.
advertisement
3/7
आजच्या आधुनिक काळात एअर कूलर अधिक अपडेट झाले आहेत. तसेच यात हवेचा स्पीड देखील चांगला देण्यात येत आहे. सध्या बाजारात 100, 105 आणि 150 लिटर क्षमतेच्या कुलरची मागणी वाढली आहे. तर दुसरीकडे, एअर कंडिशनिंग मार्केटसमोर अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत.
advertisement
4/7
आगामी काळात परवडणाऱ्या एअर कूलरच्या रेंजमध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे. आजच्या युगात अनेक एअर कूलर ब्रँड्सची किंमत एअर कंडिशनरपेक्षा जास्त आहे.
advertisement
5/7
एअर कूलर किंवा एअर कंडिशनर खरेदी करण्याचा डिसिजन रूम साईज, वेदर आणि तुमचे बजेट यासारख्या अनेक घटकांवर अवलंबून असतो.
advertisement
6/7
तुमची रूम साईज छोटी असेल तर एअर कूलर हा चांगला पर्याय ठरू शकतो. परंतु, जर तुमची रूम साईज मोठी असेल तर एअर कंडिशनर अधिक प्रभावी ठरू शकतो.
advertisement
7/7
यावेळी तुमचे बजेट विचारात घेणे देखील महत्त्वाचे आहे, कारण एअर कूलरपेक्षा एअर कंडिशनर खरेदी करणे आणि मेंटेन करणे जास्त महाग आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Utility/
AC Vs Cooler: एसी की कूलर काय आहे बेस्ट, खिशासाठी बजेट फ्रेंडली काय?