Chanakya Niti - ...म्हणून तुम्ही लवकर म्हातारे होत आहात; रोमान्सशी संबंध
- Published by:Priya Lad
Last Updated:
हल्ली कमी वयातच म्हातारं दिसण्याचं प्रमाण वाढत आहे, याचं कारण आचार्य चाणक्य यांच्या चाणक्यनीतीमध्ये आहे.
advertisement
1/6

आपण तरुण राहावं असं कुणाला वाटत नाही. पण म्हातारपण हे येतंच. तसं म्हातारपण एका विशिष्ट वयानंतर असतं. पण सध्या तुम्ही पाहिलं असेल अगदी कमी वयातच म्हातारपण येताना दिसतं. याची बरीच कारणं आहेत, त्यापैकी एक <a href="https://news18marathi.com/tag/chanakya-niti/">चाणक्यनीती</a>मध्ये दिलं आहे.
advertisement
2/6
तुम्हाला आश्चर्य वाटेल पण आचार्य चाणक्य सांगतात, महिला आणि पुरुष यांच्या अकाली वृद्धत्वाचा संबंध रोमान्सशी आहे. आता ते कसं ते चाणक्यनीतीतील दोन श्लोकांमध्ये सांगितलं आहे.
advertisement
3/6
पुरुषस्य मैथुनं जरा। स्त्रीणाममैथुनं जरा।। चाणक्यनीतीतील या श्लोकात अकाली वृद्धत्वाचा रोमान्सशी कसा संबंध आहे हे सांगितलं आहे.
advertisement
4/6
याचा अर्थ अधिक मैथुन केल्याने पुरुषांना अकाली वृद्धत्व येतं, तर आवश्यक मैथुन सुख न मिळाल्याने महिला लवकर म्हाताऱ्या होतात.
advertisement
5/6
सविस्तर सांगायचं तर मैथुन शरीराची गरज आहे. महिलांना ते योग्य वेळी न मिळाल्यास तिला लवकर वृद्धत्व येतं. पण मैथुनाचीही एक मर्यादा असते. जर कोणता पुरुष आपली मर्यादा आणि शक्तीेक्षा अधिक महिलांशी रोमान्स करत अशेल तर जो वेळआधी म्हातारा होतो.
advertisement
6/6
सूचना - हा लेख आचार्य चाणक्य यांच्या चाणक्यनीतीवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी काही संबंध नाही. (सर्व फोटो प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Chanakya Niti - ...म्हणून तुम्ही लवकर म्हातारे होत आहात; रोमान्सशी संबंध