Do You Know : भारतातील 'या' राज्याच्या आहेत 3 राजधानी, तुम्हाला माहितीय का उत्तर?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
भारतातील असं कोणतं राज्य आहे ज्याच्या तीन राजधानी आहेत? तुम्हाला माहितीय का उत्तर?
advertisement
1/6

असे अनेक लोक आहेत, जे जनरल नॉलेज संबंधीत माहिती ठेवतात आणि स्मार्ट आयुष्य जगतात. यासाठी वाचन असणे खुप महत्वाचे आहे. पण असे काही लोक आहेत, ज्यांना वाचायला आवडत नाही, तर अशा लोकांसाठी आम्ही काही Quiz घेऊन येतो, ज्यामुळे तुम्हाला मनोरंजक पद्धतीने माहिती मिळू शकेल.
advertisement
2/6
भारतातील असं कोणतं राज्य आहे ज्याच्या तीन राजधानी आहेत? तुम्हाला माहितीय का उत्तर?
advertisement
3/6
भारतात एकमेव राज्य आहे ज्याच्या तीन राजधान्या आहेत, आणि ते म्हणजे आंध्र प्रदेश.
advertisement
4/6
आंध्र प्रदेश सरकारने 2020 मध्ये एक विधेयक पास केले ज्यानुसार राज्याला तीन राजधान्या असतील. येथील सरकारने विकेंद्रीकरण करण्याच्या उद्देशाने तीन राजधान्या विकसित करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला राज्यात खूप चर्चा आणि विरोध झाला होता.
advertisement
5/6
विशाखापट्टणम: कार्यकारी राजधानी (Executive Capital)अमरावती: विधीमंडळ राजधानी (Legislative Capital)कुरनूल: न्यायिक राजधानी (Judiciary Capital)
advertisement
6/6
शिवाय चंदीगढ: हे शहर तीन राज्यांची राजधानी म्हणून ओळखले जाते. ते हरियाणा, पंजाब आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगढची राजधानी आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Do You Know : भारतातील 'या' राज्याच्या आहेत 3 राजधानी, तुम्हाला माहितीय का उत्तर?