TRENDING:

GK : Farther आणि Further कोणतं कधी वापरायचं? तुम्ही ही झालात का कन्फ्यूज?

Last Updated:
एका लहान स्पेलिंगमुळे शब्दाचा अर्थ बदलतो. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
advertisement
1/7
GK : Farther आणि Further कोणतं कधी वापरायचं? तुम्ही ही झालात का कन्फ्यूज?
भाषा कोणतीही असोत, जेव्हा ती नवीन शिकायची असते तेव्हा अडथळे तर येतातच. शिवाय लोकांना त्यात कन्फ्यूज देखील होतं. कारण एकसारखे दोन शब्द हमखास असतात जे लोकांना कंफ्यूज करतात.
advertisement
2/7
इंग्रजीतील असेच दोन सारखे वाटणारे शब्द आहेत Farther आणि Further. हे शब्द दिसायला ही तसे सारखे आहेत काणी बोलायला देखील. पण असं असलं तरी त्यात एका छोट्याशा स्पेलिंगचा फरक आहे.
advertisement
3/7
या लहान स्पेलिंगमुळे शब्दाचा अर्थ बदलतो. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
advertisement
4/7
Farther (फार्दर)एखाद्या गोष्टीचं भौगोलिक किंवा शारीरिक अंतर दाखवण्यासाठी हा शब्द वापरला जातो.
advertisement
5/7
Further (फर्दर)सैद्धांतिक, भावनिक किंवा वेळेच्या अंतरासाठी या शब्दाचा वापर केला जातो. पुढे, आणखी, अधिक असाही होतो.
advertisement
6/7
लक्षात ठेवण्यासाठी टिप्सFarther म्हणजे Far. जेव्हा शारीरिक अंतर असेल तेव्हा याचा वापर करा.Further म्हणजे Furthermore किंवा More म्हणजे आणखी/अधिक असा होतो.
advertisement
7/7
हा साधा फरक लक्षात ठेवला तर तुमच्या मनातील गोंधळ कायमचा संपेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
GK : Farther आणि Further कोणतं कधी वापरायचं? तुम्ही ही झालात का कन्फ्यूज?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल