TRENDING:

Happy Mothers Day Wishes : तिला गिफ्ट नको, फक्त एक मेसेजही पुरेसा, आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या आईला मातृदिनाच्या शुभेच्छा

Last Updated:
Happy Mothers Day Wishes In Marathi : दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन म्हणजेच मदर्स डे साजरा केला जातो. यावर्षी 11 मे रोजी मदर्स डे आहे. आपण सर्वजण या दिवशी आईसाठी काहीतरी विशेष करण्याचा प्रयत्न करत असतो. या खास शब्दांमध्ये शुभेच्छा देऊन तुम्ही आईवरचे प्रेम सुंदर पद्धतीने व्यक्त करू शकता.
advertisement
1/12
तिला गिफ्ट नको, फक्त एक मेसेजही पुरेसा, आईला मातृदिनाच्या शुभेच्छा
आयुष्याची गणितं चुकल्यानंतरही हिशेब लावत नाही ती म्हणजे आई..
advertisement
2/12
देवाच्या मंदिरात एकच प्रार्थना, जिने जन्म दिलाय मला, तिला कायम सुखी ठेवा..
advertisement
3/12
माझ्यासाठी कायम भक्कम उभी राहणारी व्यक्ती म्हणजे माझी आई..
advertisement
4/12
मैत्रीचा, प्रेमाचा, जिव्हाळ्याचा आणि चांगुलपणाचा अर्थ शिकवणारी पहिली व्यक्ती म्हणजे
advertisement
5/12
यशाच्या शिखरावर येण्यासाठी तूच माझी कायम प्रेरणा होतीस, आई तुझ्याशिवाय मी काहीच नाही..
advertisement
6/12
ठेच लागता माझ्या पायी, वेदना होते तिच्या ह्रदयी, तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ मला माझी
advertisement
7/12
माझ्यासाठी जिच्या मनात आणि ओठावर फक्त आशिर्वाद येतात, ती आहे माझी आई..
advertisement
8/12
मी कधी बोलत नाही किंवा कधी सांगत नाही, पण आई तू या जगातील सर्वोत्तम आहेस..
advertisement
9/12
जगी माऊलीसारखे कोण आहे, तिचे जन्मजन्मांतरीचे ऋण आहे, असे हे ऋण ज्याचे व्याज नाही, या ऋणाविना जीवनास साज नाही..
advertisement
10/12
तू आहे म्हणून सारे विश्व आहे, तू आई म्हणूनच मी आहे, तू आहे म्हणूनच ही सुंदर नाती आहेत..
advertisement
11/12
ती असताना कधीच आयुष्यात उदासीनता येत नाही, कारण जगात कोणीही सोबत दिली नाही, तरी ती मात्र खंबीरपणे सोबत असते..
advertisement
12/12
तू आहेस म्हणून मी आहे, तुझ्याशिवाय माझे अस्तित्व बेकार आहे, गृहीत तुला धरलं तरी माफ करतेस मला, आहेसच तू मूर्तीमंत देवता..
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Happy Mothers Day Wishes : तिला गिफ्ट नको, फक्त एक मेसेजही पुरेसा, आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या आईला मातृदिनाच्या शुभेच्छा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल