Mumbai richest area : मुंबईतील 3 सर्वात श्रीमंत ठिकणं, पैसेवाल्यांची आहे पहिली पसंत
- Published by:Devika Shinde
Last Updated:
मोठमोठे बिजनेसमॅन आणि सेलिब्रिटिज मुंबईत आपलं घर घेतात. पण तुम्हाला मुंबईतील श्रीमंत ठिकाणं कोणती आहेत? हे माहितीय का?
advertisement
1/6

महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही देशाची आर्थीक राजधानी देखील मानली जाते. यामुळे मुंबई देशाच्या महत्वाच्या ठिकाणांपैकी एक आहे. मुंबईत अनेक प्रकारची आर्थिक देवानघेवाण होते आणि याच कारणामुळे मुंबई श्रीमंत लोकांच्या आवडीचे ठिकाण आहे.
advertisement
2/6
खासकरुन मोठमोठे बिजनेसमॅन आणि सेलिब्रिटिज मुंबईत आपलं घर घेतात. पण तुम्हाला मुंबईतील श्रीमंत ठिकाणं कोणती आहेत? हे माहितीय का?
advertisement
3/6
जर तुम्हाला हे माहित नसेल तर आज आम्ही त्यांच्याबद्दल सांगणार आहोत.
advertisement
4/6
जूहूमुंबईमध्ये असलेलं हे ठिकाण समुद्रकिनाऱ्याजवळ आहे. इथे बॉलिवूडचे मोठ-मोठे सेलिब्रिटिज रहातात.
advertisement
5/6
मालाबार हिलमुंबईतील मालाबार हिल्स खूपच प्रसिद्ध आहे. या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील रहातात. शिवाय या भागात अनेक नेत्यांची घरं देखील आहेत.
advertisement
6/6
कफ परेडकफ परेड हा मुंबईच्या पॉश परिसरांपैकी एक आहे. या भागात अनेक उंच इमारती आहे. याच भागात मुंबईतील फेमस ताज हॉटेल देखील आहे. शिवाय या भागात मोठमोठे बिजनेसमॅन लोक रहातात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Mumbai richest area : मुंबईतील 3 सर्वात श्रीमंत ठिकणं, पैसेवाल्यांची आहे पहिली पसंत