Ram Navami Wishes : राम जन्मला गं सखी राम जन्मला, अशा द्या रामनवमीच्या शुभेच्छा
- Published by:Priya Lad
Last Updated:
Ram Navami Wishes In Marathi : भारतात श्री राम जन्माचा उत्सव रामनवमी म्हणून साजरा केला जातो. रामनवमीनिमित्त सगळ्यांना पाठवण्यासाठी रामनवमीच्या शुभेच्छा मेसेज.
advertisement
1/12

रामाप्रती भक्ती तुझी। राम राखे अंतरी। रामासाठी भक्ती तुझी। राम बोले वैखरी। श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
2/12
रघुपती राघव राजाराम पतित पावन सिताराम.. श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
3/12
मुकुट शिरावर कटि पीतांबर, वीर वेष तो श्याम मनोहर, सवे जानकी सेवातत्पर मेघ:शामा हे श्रीरामा.. श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
4/12
दशरथ नंदन राम, दया सागर राम, सत्यधर्म पारायण राम.. श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
5/12
रामाचा आदर्श घेऊन करा आयुष्याची सुरुवात नेहमीच मिळेल आनंद आणि आयुष्यात होईल भरभराट.. श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
6/12
एक बाणी, एक वचनी, मर्यादा पुरुषोत्तम असे आहेत आमचे प्रभू श्री राम.. श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
7/12
राम ज्यांचे नाव आहे, अयोध्या ज्यांचे गाव आहे.. असा हा रघुनंदन आम्हास सदैव वंदनीय आहे.. श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
8/12
शुभ दिवस आहे राम जन्माचा, चला करुया साजरा, तुम्हाला सगळ्यांना ..!
advertisement
9/12
राम नावाचा अर्थ जो जाणत नाही, तो या जगातील सगळ्यात मोठा अज्ञानी, ज्याच्या मनात राम नाही, तो सगळ्यात मोठा दुर्भागी.. श्रीराम नवमीच्या शुभेच्छा (Ram Navami Wishes In Marathi)..!
advertisement
10/12
चैत्रमास, त्यांत शुद्ध नवमी ही तिथी गंधयुक्त तरिहि वात उष्ण हे किती! दोन प्रहरिं कां ग शिरीं सूर्य थांबला? राम जन्मला ग सखी राम जन्मला, राम नाम जपत राहा, चांगले काम करत राहा.. ..!
advertisement
11/12
रामाचा आदर्श घेऊन करा आयुष्याची सुरुवात नेहमीच मिळेल आनंद आणि आयुष्यात होईल भरभराट.. ..!
advertisement
12/12
आदर्श घ्यावा तर तो प्रभूरामचंद्राकडून, कारण त्यांच्यासारखा राजा, मातृ-पितृवचनी पुत्र आणि एकवचनी पुरुष कधीच होऊ शकत नाही.. ..!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Ram Navami Wishes : राम जन्मला गं सखी राम जन्मला, अशा द्या रामनवमीच्या शुभेच्छा