हिवाळ्यात लिंबू पाणी प्यायला हवं की नाही? आरोग्यासाठी काय फायदेशीर?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
लिंबू हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. त्यामुळे अनेकांना लिंबू पाणी प्यायला आवडतं. मात्र हिवाळ्यात लिंबू पाणी पिणं योग्य आहे अयोग्य? जाणून घेऊया.
advertisement
1/7

लिंबू हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. त्यामुळे अनेकांना लिंबू पाणी प्यायला आवडतं. मात्र हिवाळ्यात लिंबू पाणी पिणं योग्य आहे अयोग्य? जाणून घेऊया.
advertisement
2/7
हिवाळ्यात लिंबू पाणी पिणं योग्य ठरु शकतं. मात्र थंडीत कोमट पाण्यात लिंबू मिसळावं.
advertisement
3/7
आहारतज्ज्ञ कामिनी सिन्हा यांच्याकडून याचे फायदे जाणून घेऊया.
advertisement
4/7
लिंबू पाणी हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते.
advertisement
5/7
हे थंड वातावरणात डिटॉक्स ड्रिंकचे काम करते. याशिवाय चयपचयही सुधारते.
advertisement
6/7
हिवाळ्यात लिंबू पाणी पिल्यानं एसिडीटीपासून आराम मिळतो.
advertisement
7/7
दिवसभरातून २ ते ३ वेळा पाणी पिणं फायदेशीर असतं.