TRENDING:

Viral News - दुकानातून घेतली एक सोडा बाटली आणि महिला बनली लखपती; मिळाले 83 लाख रुपये, पण कसे?

Last Updated:
सोडा बाटली खरेदी करण्यासाठी ती दुकानावर थांबली आणि तिचं नशीबच फळफळलं.
advertisement
1/5
दुकानातून घेतली एक सोडा बाटली आणि महिला बनली लखपती; मिळाले 83 लाख रुपये, पण कसे?
श्रीमंत व्हावं, झटपट पैसे मिळावेत असं कुणाला वाटत नाही. पण त्यासाठीही नशीब लागतं. असंच नशीब फळफळलं ते एका व्हर्जिनियातील महिलेचं. जिनं एक सोडा बाटली खरेदी केली आणि ती लखपती बनली आहे.
advertisement
2/5
जेनेट बॅन असं या महिलेचं नाव आहे. जनरल स्टोरमध्ये ती पिण्यासाठी सोडा बाटली घ्यायला गेली. तिथं उभं होती तर उभ्या उभ्या तिनं असं काम केलं की तिला 83 लाख रुपये मिळाले.
advertisement
3/5
तिथं उभ्या उभ्या तिनं आणखी एक काम केलं. तिनं लॉटरीचं तिकीट स्क्रॅच केलं आणि ती चक्क लॉटरी जिंकली, ज्यावर तिचाही विश्वास बसत नव्हता.
advertisement
4/5
लॉटरी अधिकाऱ्यांनी सांगितलं की सोडा खरेदी करताना तिनं हे लॉटरीचं तिकीट स्क्रॅच केलं आणि तिचं नशीब चमकलं.
advertisement
5/5
जेव्हा तिला आपण 83 लाख रुपये जिंकलो हे समजलं तेव्हा तिलाही यावर विश्वास बसत नव्हता. (सर्व फोटो - प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Viral News - दुकानातून घेतली एक सोडा बाटली आणि महिला बनली लखपती; मिळाले 83 लाख रुपये, पण कसे?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल