TRENDING:

Full Form and Meaning : सार्वजनीक टॉयलेटवर का लिहिलं जातं WC? याचा फुल फॉर्म आणि अर्थ?

Last Updated:
तुम्ही विचार केलाय का की अनेकदा या साइनबोर्डवर 'WC' असा शब्द का लिहिलेला असतो?
advertisement
1/6
सार्वजनीक टॉयलेटवर का लिहिलं जातं WC? याचा फुल फॉर्म आणि अर्थ?
आपण अनेकदा रस्त्यावर, शॉपिंग मॉलमध्ये, सिनेमा थिएटरमध्ये किंवा कार्यालयांमध्ये सार्वजनिक शौचालयांचा वापर केला असेल.
advertisement
2/6
या सार्वजनिक शौचालयांच्या दरवाज्यावर पुरुष आणि महिलांसाठी वेगवेगळे साइनबोर्ड लावलेले असतात, जे पाहून कुठला दरवाजा कोणासाठी आहे हे सहज समजते.
advertisement
3/6
पण, तुम्ही विचार केलाय का की अनेकदा या साइनबोर्डवर 'WC' असा शब्द का लिहिलेला असतो?
advertisement
4/6
'WC' म्हणजे नक्की काय?सामान्यतः आपण बाथरूम, टॉयलेट किंवा रेस्ट रूम असे शब्द शौचालयासाठी वापरतो. पण WC हा शब्द थोडासा वेगळा आहे. हा एक शॉर्टफॉर्म आहे, त्याचा पूर्ण अर्थ 'Water Closet' असा आहे. याचा अर्थ असा की त्या शौचालयात पाण्याची सोय असते.
advertisement
5/6
'Water Closet' हा शब्द साधारण 1900 च्या सुमारास वापरात आला. त्या काळी पाणीपुरवठा असलेली खासगी किंवा सार्वजनिक शौचालये याच नावाने ओळखली जात.
advertisement
6/6
नंतर काळानुसार ‘Water Closet’ या पूर्ण नावाऐवजी त्याचा संक्षिप्त प्रकार WC फलकांवर वापरला जाऊ लागला. आजही अनेक देशांमध्ये सार्वजनिक शौचालयाच्या ओळखीकरता WC हा संकेतचिन्ह वापरला जातो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Full Form and Meaning : सार्वजनीक टॉयलेटवर का लिहिलं जातं WC? याचा फुल फॉर्म आणि अर्थ?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल