Sir या शब्दाचा अर्थ काय? तो आला कुठून? अनेकांना माहित नाही कारण
- Published by:Devika Shinde
Last Updated:
हा शब्द इंग्रजी आहे आणि तो इंग्रजांमुळे भारतात आला. पण तुम्हाला 'सर' या शब्दाचा अर्थ माहितीय का?
advertisement
1/6

लहानपणापासून आपण सर आणि मॅडम हा शब्द वापरतो. शाळेत असताना शिक्षकांना, ऑफिस आणि बाहेरील आयुष्यात आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीला आपण सर किंवा मॅडम म्हणतो.
advertisement
2/6
हा शब्द इंग्रजी आहे आणि तो इंग्रजांमुळे भारतात आला. पण तुम्हाला 'सर' या शब्दाचा अर्थ माहितीय का?
advertisement
3/6
'सर' हा शब्द एखाद्या मोठ्या माणसाला किंवा व्यक्तीला संबोधण्यासाठी वापरला जाणारा सन्माननीय शब्द आहे, तो एखाद्या प्रोफेशनल व्यक्तीसाठी वापरला जातो.
advertisement
4/6
हा शब्द फ्रेंचमधील 'सायर' पासून आला. जो लॅटिन मधील 'सिनियर' या शब्दापासून घेतला गेला. सिनियरचा अर्थ मोठी व्यक्ती असा होतो.
advertisement
5/6
शिवाय 'सायर' हा शब्द शूरवीर, कुलीन आणि उच्च सामाजिक दर्जाच्या इतर पुरुषांसाठी वापरला जातो.
advertisement
6/6
कालांतराने, शब्दलेखनात "सर" असे लिहिले जाऊ लागले किंवा विकसित झाले आणि त्याचा वापर करुन आपण औपचारिक परिस्थितीत पुरुषांना संबोधित करण्यासाठी ही वापरतो.