सिंहाला का म्हणतात जंगलाचा राजा? 99 टक्के लोकांना माहित नाही उत्तर
- Published by:Devika Shinde
Last Updated:
आपण जर सिंहाची तुलना वाघाशी केली तर यामध्ये वाघ अधिक शक्तिशाली आहे. पण मग तरीही सिंह का आहे जंगलाचा राजा?
advertisement
1/4

जंगलाता राजा कोण? असे जर विचारलं तर सगळेच लोक उत्तर देतील, सिंह. अगदी लहान मुलांपासून सगळ्यांना हे शिकवलं जातं. पण कधी विचार केलाय का की जंगलाचा राजा सिंहच का? तो वाघ किंवा इतर प्राणी का नाही?
advertisement
2/4
आपण जर सिंहाची तुलना वाघाशी केली तर यामध्ये वाघ अधिक शक्तिशाली आहे. पण मग तरीही सिंह का आहे जंगलाचा राजा?
advertisement
3/4
वाघ हा आपल्या देशाचा राष्ट्रीय प्राणी देखील मानला जातो. जो हालचालीतही सिंहापेक्षा कितीतरी पटीने वेगवान आहे.
advertisement
4/4
वाघ 56 ते 64 किलोमीटर प्रतितास वेगाने धावू शकतो, तर सिंह ताशी 80 किलोमीटर वेगाने धावू शकतो.