TRENDING:

पिंपरीचा बालेकिल्ला मिळवण्यासाठी राष्ट्रवादी सज्ज, भाजपला खिंडीत गाठण्यासाठी शिलेदार जाहीर; वाचा यादी

Last Updated:

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेसाठी 32 प्रभागांमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुण्यासह पिंपरी चिंचवड (PCMC Election NCP List) महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणे निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील सत्ता समीकरणे लक्षात घेऊन दोन्ही गटांनी काल (सोमवारी,ता29) जागावाटपाचा प्राथमिक फॉर्म्युला निश्चित केला असल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही राष्ट्रवादींनी ठरवलेल्या फॉर्म्युल्यानुसार राष्ट्रवादी (शरद पवार) 18 जागांवर उमेदवार उभे करणार असून उर्वरित 110 जागांवर राष्ट्रवादी (अजित पवार) कडून उमेदवारी देण्यात आली आहे. आज पिंपरी- चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसची यादी जाहीर करण्यात आली आहे.
News18
News18
advertisement

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेसाठी 32 प्रभागांमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवडच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी 

प्रभाग क्र. आरक्षण उमेदवाराचे नाव
१ अ ना.मा.प्र.
विकास नामदेव साने
१ ब सर्वसाधारण महिला
साधना नेताजी काशिद
१ क सर्वसाधारण महिला
संगिता (नानी) प्रभाकर ताम्हाणे
१ ड सर्वसाधारण यश दत्तात्रय साने
२ अ ना.मा.प्र. महिला
रुपाली परशुराम आल्हाट
२ ब सर्वसाधारण महिला
अश्विनी संतोष जाधव
२ क सर्वसाधारण
विशाल विलास आहेर
२ ड सर्वसाधारण
वसंत प्रभाकर बोराटे
३ अ अनुसूचित जाती महिला
अनुराधा दिपक साळुंके
३ ब ना.मा.प्र.
श्री.प्रकाश बबन आल्हाट
३ क सर्वसाधारण महिला
पूनम अमित तापकीर
३ ड सर्वसाधारण लक्ष्मण सोपान सस्ते
४ अ अनुसूचित जाती महिला
प्रतिभा अभिमन्यू दोरकर
४ ब अनुसूचित जमाती
मंगेश शिवाजी असवले
४ क ना.मा.प्र. महिला
श्रद्धा योगेश आंकुलवार
४ ड सर्वसाधारण
चंद्रकांत साहेबराव वाळके
५ अ ना.मा.प्र. महिला
भिमाबाई पोपटराव फुगे
५ ब ना.मा.प्र. अमर परशुराम फुगे
५ क सर्वसाधारण महिला
प्रियांका प्रविण बारसे
५ ड सर्वसाधारण
राहुल बाळासाहेब गवळी
६ अ ना.मा.प्र. महिला वर्षा गणेश बढे
६ ब ना.मा.प्र. सुर्यवंशी निलेश रामू
६ क सर्वसाधारण महिला प्रियंका मयुर लांडे
६ ड सर्वसाधारण
संतोष काळूराम लांडे
७ अ ना.मा.प्र.
विराज विश्वनाथ लांडे
७ ब सर्वसाधारण महिला
अनुराधा सुशिल लांडे
७ क सर्वसाधारण महिला अश्विनी निलेश फुगे
७ ड सर्वसाधारण
अमोल मधुकर डोळस
८ अ अनुसूचित जाती सीमा रविंद्र सावळे
८ ब ना.मा. प्र. महिला राजश्री अरविंद गार्गे
८ क सर्वसाधारण महिला
अश्विनी संजय साबळे
८ ड सर्वसाधारण
तुषार भिवाजी सहाणे
९ अ अनुसूचित जाती
सिध्दार्थ अण्णा बनसोडे
९ ब ना.मा.प्र. महिला
वैशाली ज्ञानदेव घोडेकर - लोंढे
९ क सर्वसाधारण महिला
सारिका विशाल मासुळकर
९ ड सर्वसाधारण
राहुल हनुमंतराव भोसले
१० अ अनुसूचित जाती महिला निलीमा रुपेश पवार
१० ब ना.मा. प्र. महिला
वर्षा दत्तात्रय भालेराव
१० क सर्वसाधारण
संदीप श्रीरंग चव्हाण
१० ड सर्वसाधारण
सतिश मधुकर क्षीरसागर
११ अ अनुसूचित जाती
मारुती गणपत जाधव
११ ब ना.मा. प्र. महिला मयुरी निलेश साने
११ क सर्वसाधारण महिला
सत्यभामा संजय नेवाळे
११ ड सर्वसाधारण
नारायण सदाशिव बहिरवाडे
१२ अ ना.मा. प्र.
शरद वसंत भालेकर
१२ ब सर्वसाधारण महिला
चारुलता रितेश सोनावणे
१२ क सर्वसाधारण महिला
सीमा धनंजय भालेकर
१२ ड सर्वसाधारण
पंकज दत्तात्रय भालेकर
१३ अ अनुसूचित जाती तानाजी विठ्ठल खाडे
१३ ब ना.मा. प्र. महिला प्रिया प्रसाद कोलते
१३ ड सर्वसाधारण
संतोष शामराव कवडे
१४ अ ना.मा. प्र.
विशाल बाळासाहेब काळभोर
१४ ब सर्वसाधारण महिला
वैशाली जालिंदर काळभोर
१४ क सर्वसाधारण महिला
अरुणा गणेश लंगोटे
१४ ड सर्वसाधारण प्रमोद प्रभाकर कुटे
१५ अ ना.मा. प्र.
धनंजय विठ्ठल काळभोर
१५ ब सर्वसाधारण महिला
प्रीतमराणी प्रकाश शिंदे
१५ क सर्वसाधारण महिला सरिता अरुण साने
१५ ड सर्वसाधारण निलेश ज्ञानदेव शिंदे
१६ अ अनुसूचित जाती श्रेया अक्षय तरस
१६ ब ना.मा. प्र. महिला
जयश्री मोरेश्वर भोंडवे
१६ क सर्वसाधारण महिला
आशा तानाजी भोंडवे
१६ ड सर्वसाधारण
मोरेश्वर महादू भोंडवे
१७ अ अनुसूचित जाती महिला
मनिषा राजेश आरसूळ
१७ ब ना.मा. प्र.
भाऊसाहेब सोपानराव भोईर
१७ क सर्वसाधारण महिला
शोभा तानाजी वाल्हेकर
१७ ड सर्वसाधारण
शेखर बबन चिंचवडे
१८ अ ना.मा. प्र. महिला पूजा प्रशांत अगज्ञा
१८ ब सर्वसाधारण महिला
ज्योती सचिन निंबाळकर
१८ क सर्वसाधारण
अनंत सुभाष को-हाळे
१८ ड सर्वसाधारण
अश्विनी गजानन चिंचवडे
१९ अ अनुसूचित जाती महिला रिना लहू तोरणे
१९ ब ना.मा.प्र.
दिपक हिरालाल मेवाणी
१९ क सर्वसाधारण महिला
सविता धनराज आसवाणी
१९ ड सर्वसाधारण
काळूराम मारुती पवार
२० अ अनुसूचित जाती
जितेंद्र बाबासाहेब ननावरे
२० ब ना.मा.प्र. महिला मनीषा शाम लांडे
२० क सर्वसाधारण महिला
वर्षा सर्जेराव जगताप
२० ड सर्वसाधारण
योगेशकुमार मंगलसेन बहल
२१ अ अनुसूचित जाती महिला
निकिता अर्जुन कदम
२१ ब ना.मा. प्र.
संदीप बाळकृष्ण वाघेरे
२१ क सर्वसाधारण महिला
प्रियांका सुनिल कुदळे
२१ ड सर्वसाधारण
हिरानंद उर्फ डब्बू किमतराम आसवानी
२२ अ ना.मा.प्र. महिला
मोनिका नवनाथ नढे
२२ ब सर्वसाधारण महिला उषा दिलीप काळे
२२ क सर्वसाधारण
मच्छिंद्र भाऊसाहेब तापकीर
२२ ड सर्वसाधारण
संतोष अंकुश कोकणे
२३ अ अनुसूचित जाती महिला
मालिका नितीन साकळे
२३ ब ना.मा. प्र. विशाल नंदू बारणे
२३ क सर्वसाधारण महिला योगिता महेश बारणे
२३ ड सर्वसाधारण
प्रविण रामचंद्र बारणे
२४ अ ना.मा. प्र. संतोष नागु वारणे
२४ ब सर्वसाधारण महिला वर्षा सचिन भोसले
२४ क सर्वसाधारण महिला माया संतोष बारणे
२४ ड सर्वसाधारण
मंगेश मच्छिंद्र बारणे
२५ अ अनुसूचित जाती
विक्रम भास्कर वाघमारे
२५ ब ना.मा. प्र. महिला रेखा राजेश दर्शिले
२५ क सर्वसाधारण महिला चित्रा संदीप पवार
२५ ड सर्वसाधारण
मयुर पांडुरंग कलाटे
२६ अ अनुसूचित जाती
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार
२६ ब ना.मा.प्र. महिला
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार
२६ क सर्वसाधारण महिला
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार
२६ ड सर्वसाधारण
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार
२७ अ अनुसूचित जाती
सुमित रघुनाथ डोळस
२७ ब ना.मा.प्र. महिला
अश्विनी चंद्रकांत तापकिर
२७ क सर्वसाधारण महिला
अनिता कैलास थोपटे
२७ ड सर्वसाधारण
सागर खंडूशेठ कोकणे
२८ अ ना.मा.प्र. उमेश गणेश काटे
२८ ब सर्वसाधारण महिला
शितल विठ्ठल उर्फ नाना काटे
२८ क सर्वसाधारण महिला
मिनाक्षी अनिल काटे
२८ ड सर्वसाधारण
विठ्ठल उर्फ नाना कृष्णाजी काटे
२९ अ अनुसूचित जाती महिला कुंदा गौतम डोळस
२९ ब अनुसूचित जमाती महिला
सुनिता दिशांत कोळप
२९ क ना.मा. प्र. राजू रामा लोखंडे
२९ ड सर्वसाधारण
तानाजी दत्तात्रय जवळकर
३० अ अनुसूचित जाती
राजु विश्वनाथ बनसोडे
३० ब अनुसूचित जमाती महिला
प्रतिक्षा राजेंद्र लांघी जवळकर
३० क ना.मा. प्र. महिला
स्वाती उर्फ माई चंद्रकांत काटे
३० ड सर्वसाधारण रोहित सुदाम काटे

advertisement

पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने मतांची विभागणी टाळण्यासाठी राष्ट्रवादी मैदानात उतरले आहेत. त्यामुळे या महापालिकेकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा :

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी मिळत नसल्याने घेतला निर्णय,तरुणाने केली रेशीमची शेती, कमाई तर पाहाच
सर्व पहा

आयारामांना रेड कार्पेट, निष्ठावतांना डावललं; 21 तासानंतर भाजपचे शिलेदार जाहीर; पिंपरीत पवारांशी करणार दोन हात; संपूर्ण यादी

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
पिंपरीचा बालेकिल्ला मिळवण्यासाठी राष्ट्रवादी सज्ज, भाजपला खिंडीत गाठण्यासाठी शिलेदार जाहीर; वाचा यादी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल