TRENDING:

पिंपरी चिंचवडसाठी ठाकरेंच्या उमेदवारांची यादी जाहीर, भोसरी- चिंचवडमध्ये मावळे देणार कडवी झुंज; वाचा संपूर्ण यादी

Last Updated:

उद्धव ठाकरेंनी सर्वाधिक  उमेदवार चिंचवड आणि भोसरी या विधानसभा मतदारसंघातून रिंगणात उभे केले आहे,

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष (Pimpri Chinchwad Uddhav Thackeray Full List)  आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रीय समाज पार्टी या तीन पक्षांची युती झाली आहे. दोन्ही पक्ष मिळून शहरामध्ये 128 पैकी 88 जागांवर निवडणूक लढवणार आहेत. या युतीमध्ये शिवसेना 59 तर मनसे 17 आणि रासप 2 जागांवर निवडणूक लढवणार आहे.
News18
News18
advertisement

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत आता चौरंगी लढत होणार आहे. उद्धव ठाकरेंचे सर्वाधिक  उमेदवार  चिंचवड आणि भोसरी या विधानसभा मतदारसंघातून उभे राहणार आहे.

पुणे  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या उमेदवारांची यादी जाहीर (Pune Uddhav Thackeray Shiv Sena List) 

अनु. क्र. प्र. क्र. आरक्षण प्रभागाचे नाव उमेदवाराचे नाव
1 16 क - महिलांसाठी राखीव मामुर्डी - किवळे - विकासनगर - वाल्हेकरवाडी - गुरुद्वारा
१) सौ. भाग्यश्री नवनाथ तरस
2 17 ब - ओबीसी राखीव बिजलीनगर प्रेमलोक पार्क भोईरनगर
२) रविंद्र शांताराम महाजन
2 17 क - महिलांसाठी राखीव बिजलीनगर प्रेमलोक पार्क भोईरनगर
३) सौ. ज्योती संदीप भालके
2 17 ड - ओपन बिजलीनगर प्रेमलोक पार्क भोईरनगर
४) श्री. किरण ज्ञानेश्वर दळवी
3 18 ब - महिलांसाठी राखीव चिंचवड गावठाण केशवनगर वेताळनगर
५) सौ. रफिया इम्रान पानसरे
3 18 क - ओपन चिंचवड गावठाण केशवनगर वेताळनगर
६) श्री. राहुल राजेंद्र पालांडे
3 18 ड - ओपन चिंचवड गावठाण केशवनगर वेताळनगर
७) श्री. सचिन अरुण दोनगहू
4 22 ब - महिलांसाठी राखीव काळेवाडी विजयनगर पवनानगर ज्योतिबा नगर नढेनगर
८) सौ. सुजाता हरेश नखाते
4 22 ड - ओपन काळेवाडी विजयनगर पवनानगर ज्योतिबा नगर नढेनगर
९) कु. गौरव संभाजी नढे
5 23 अ - अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव थेरगाव गावठाण पडवळनगर साईनाथनगर
१०) श्रीमती. सविता अनिल जाधव
5 23 ड - ओपन थेरगाव गावठाण पडवळनगर साईनाथनगर
११) श्री. कानिफनाथ दत्तात्रय केदारी
5 23 ड - ओपन थेरगाव गावठाण पडवळनगर साईनाथनगर
१ २) श्री. सागर विजय ओव्हाळ
6 25 अ - अनुसूचित जातीसाठी राखीव वाकड - पुनावळे - ताथवडे
१ ३) सौ. बेबी नारायण जाधव
6 25 ब - ओबीसी महिलांसाठी राखीव वाकड - पुनावळे - ताथवडे
१ ४) श्री. चेतन महादेव पवार
6 25 ड - ओपन वाकड - पुनावळे - ताथवडे
१ ५) सौ. मीरा दिगंबर कदम
7 26 क - महिलांसाठी राखीव पिंपळे निलख- विशालनगर कस्पटेवस्ती- वेणुनगर रक्षक सोसायटी
१ ६) श्री. प्रकाश बालवडकर
7 26 ड - ओपन पिंपळे निलख- विशालनगर कस्पटेवस्ती- वेणुनगर रक्षक सोसायटी
१ ७) सौ. वनिता राजू नखाते
8 27 क - महिलांसाठी राखीव काळेवाडी तापकीरनगर - रहाटणी गावठाण
१ ८) सौ. अनिता तुतारे
9 28 क - महिलांसाठी राखीव पिंपळेसौदागर रामनगर कुणाल आयकॉन
१ ९) सौ. अनुसया विकास सकट
10 29 अ - अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव पिंपळेगुरव सुदर्शननगर जवळकरनगर
२ ०) सौ. ज्योती सुवर्णकुमार गायकवाड
11 32 अ - अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव सांगवी गावठाण
२ १) सौ. रेश्मा चेतन शिंदे
11 32 ब - ओबीसी राखीव सांगवी गावठाण
२ २) सौ. वर्षा निखील पोंगडे
11 32 क - महिलांसाठी राखीव सांगवी गावठाण
1 1 अ - ओबीसी राखीव चिखली गावठाण - मोरेवस्ती १) श्री. विजय जरे
1 1 ड - ओपन चिखली गावठाण - मोरेवस्ती
२) श्री. राहुलकुमार सर्जेराव भोसले
2 2 ब - महिलांसाठी बोऱ्हाडेवाडी - जाधववाडी - कुदळवाडी
३) सौ. कल्पना शंकर घेटे
2 2 क - ओपन बोऱ्हाडेवाडी - जाधववाडी - कुदळवाडी
४) श्री. मोहम्मद आरिफ खान
3 3 अ - अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव चऱ्होली- मोशी गावठाण-वडमुखवाडी चोवीसावाडी - डुडुळगाव
५) सौ. रेखा राहुल ओव्हाळ
3 3 क - महिलांसाठी चऱ्होली- मोशी गावठाण-वडमुखवाडी चोवीसावाडी - डुडुळगाव
६) सौ. मनीषा राजाभाऊ बोराटे
4 5 ब - ओबीसी गवळीनगर - चक्रपाणी वसाहत
७) श्री. योगेश भास्कर ठाकरे
4 5 क - महिलांसाठी राखीव गवळीनगर - चक्रपाणी वसाहत
८) सौ. कल्पना रंगनाथ शेटे
4 5 ड - ओपन गवळीनगर - चक्रपाणी वसाहत
९) श्री. दिलीप ज्ञानदेव सावंत
5 6 ड - ओपन धावडेवस्ती - भगत वस्ती - सद्गुरूनगर
१०) श्री. संदीप उत्तम पाळंदे
6 8 अ - अनुसूचित जातीसाठी राखीव इंद्रायणीनगर-गवळीमाथा बालाजीनगर
११) श्री. दत्ता मच्छिंद्र शेटे
6 8 क - महिलांसाठी राखीव इंद्रायणीनगर-गवळीमाथा बालाजीनगर
१२) सौ. सरिता योगेश कुऱ्हाडे
7 9 अ - अनुसूचित जातीसाठी राखीव नेहरूनगर-मासुळकर कॉलनी खराळवाडी गांधीनगर
१ ३) श्री. सागर गोपाळ सूर्यवंशी
7 9 ब - ओबीसी महिला नेहरूनगर-मासुळकर कॉलनी खराळवाडी गांधीनगर
१ ४) सौ. समरीन रफीक कुरेशी
7 9 ड - ओपन नेहरूनगर-मासुळकर कॉलनी खराळवाडी गांधीनगर
१ ५) श्री. गणेश सुधाकर जाधव
8 11 अ - अनुसूचित जातीसाठी राखीव पूर्णानगर कृष्णानगर घरकुल प्रकल्प अजंठानगर
१ ६) श्री. विश्वास भगवान गजरमल
8 11 ब - ओबीसी महिलांसाठी राखीव पूर्णानगर कृष्णानगर घरकुल प्रकल्प अजंठानगर
१ ७) सौ. मंगला अशोक सोनावणे
8 11 क - महिलांसाठी राखीव पूर्णानगर कृष्णानगर घरकुल प्रकल्प अजंठानगर
१ ८) सौ. मोहर युवराज कोकाटे
8 11 ड - ओपन पूर्णानगर कृष्णानगर घरकुल प्रकल्प अजंठानगर
१ ९) श्री. काशिनाथ संभाजी जगताप
9 12 अ - ओबीसी पुरुषांसाठी राखीव तळवडे गावठाण रुपीनगर- त्रिवेणीनगर
२ ०) श्री. अमोल तुकाराम भालेकर
10 13 अ - अनुसूचित जातीसाठी राखीव निगडी गावठाण - सेक्टर २२ ओटास्किम - यमुनानगर
२ १) श्री. रविंद्र काशिनाथ खिलारे
10 13 ब - ओबीसी महिलांसाठी राखीव निगडी गावठाण - सेक्टर २२ ओटास्किम - यमुनानगर
२ २) सौ. संगीता शामभाऊ पवार
10 13 ड - ओपन निगडी गावठाण - सेक्टर २२ ओटास्किम - यमुनानगर
२ ३) श्री. सतीश जगदीश मरळ

advertisement

भाजप, शरद पवार आणि अजित पवारांची राष्ट्रवादी, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट सामना पाहायला मिळणार आहे. 2017 च्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचे केवळ नऊ नगरसेवक निवडून आले होते.

हे ही वाचा :

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कापूस आणि सोयाबीन दरात पुन्हा वाढ, तुरीला काय मिळाला भाव? एका क्लिकवर चेक करा
सर्व पहा

आयारामांना रेड कार्पेट, निष्ठावतांना डावललं; 21 तासानंतर भाजपचे शिलेदार जाहीर; पिंपरीत पवारांशी करणार दोन हात; संपूर्ण यादी

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
पिंपरी चिंचवडसाठी ठाकरेंच्या उमेदवारांची यादी जाहीर, भोसरी- चिंचवडमध्ये मावळे देणार कडवी झुंज; वाचा संपूर्ण यादी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल