TRENDING:

Pune: पुण्यात अजित पवार गटाकडून 123 उमेदवार रिंगणात, शरद पवार गटाला फक्त 4 जागा, संपूर्ण यादी

Last Updated:

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र निवडणूक लढवत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी अजित पवार गट आणि शरद चंद्र पवार गट एकत्र निवडणूक लढवत आहे. मोठ्या वाटाघाटीनंतर दोन्ही पक्ष फुटीनंतर महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आले आहे. पण, या यादीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला फक्त ४ जागा दिल्याचं समोर आलं आहे. अजित पवार गटाने ३२ प्रभागात १२८ उमेदवार उभे केले आहे. तर तुतारी चिन्हावर फक्त ४ उमेदवार उभे असल्याचं समोर आलं आहे.
अजित पवार-शरद पवार
अजित पवार-शरद पवार
advertisement

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र निवडणूक लढवत आहे. आता दोन्ही गटाची यादी समोर आली आहे. यामध्ये १२३ जागांवर अजित पवार गटाचे उमेदवार उभे करण्यात आले आहे. हे सगळे उमेदवार घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवणार आहे. तर उर्वरीत ४ जागांवर शरद पवार गटाचे उमेदवार हे तुतारी चिन्हावर निवडणूक लढणार आहे. हे चार उमेदवार  प्रभाग क्रमांक 26 मधील आहे. त्यांच्या नावासमोर 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार' असा उल्लेख आहे.  विशेष म्हणजे, शरद पवार गटाने १८ जागांसाठी दावा केला होता. पण, प्रत्यक्षात शरद पवार गटाच्याा वाट्याला ४ जागा आल्यामुळे सर्वक्ष आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

advertisement

 अजित पवार गटाचे १ ते ३२ (अ,ब,क,ड प्रभागातील) उमेदवारांची यादी

विकास नामदेव साने
साधना नेताजी काशिद
संगिता (नानी) प्रभाकर ताम्हाणे
यश दत्तात्रय साने
रुपाली परशुराम आल्हाट
अश्विनी संतोष जाधव
विशाल विलास आहेर
वसंत प्रभाकर बोराटे
अनुराधा दिपक साळुंके
१० प्रकाश बबन आल्हाट
११ पूनम अमित तापकीर
१२ लक्ष्मण सोपान सस्ते
१३ प्रतिभा अभिमन्यू दोरकर
१४ मंगेश शिवाजी असवले
१५ श्रध्दा योगेश आंकुलवार
१६ चंद्रकांत साहेबराव वाळके
१७ भिमाबाई पोपटराव फुगे
१८ अमर परशुराम फुगे
१९ प्रियांका प्रविण बारसे
२० राहुल बाळासाहेब गवळी
२१ वर्षा गणेश बडे
२२ सुर्यवंशी निलेश रामू
२३ प्रियंका मयुर लांडे
२४ संतोष काळूराम लांडे
२५ विराज विश्वनाथ लांडे
२६ अनुराधा सुशिल लांडे
२७ अश्विनी निलेश फुगे
२८ अमोल मधुकर डोळस
२९ सोमा रविंद्र सावळे
३० राजश्री अरविंद गार्गे
३१ अश्विनी संजय वाबळे
३२ तुषार भिवाजी सहाणे
३३ सिध्दार्थ अण्णा बनसोडे
३४ वैशाली ज्ञानदेव घोडेकर लोंढे
३५ सारिका विशाल मासुळकर
३६ राहुल हनुमंतराव भोसले
३७ निलीमा रुपेश पवार
३८ वर्षा दत्तात्रय भालेराव
३९ संदीप श्रीरंग चव्हाण
४० सतिश मधुकर क्षीरसागर
४१ मारुती गणपत जाधव
४२ मयुरी निलेश साने
४३ सत्यभामा संजय नेवाळे
४४ नारायण सदाशिव बहिरवाडे
४५ शरद वसंत भालेकर
४६ चारुलता रितेश सोनावणे
४७ सीमा धनंजय भालेकर
४८ पंकज दतात्रय भालेकर
४९ तानाजी विठ्ठल खाडे
५० प्रिया प्रसाद कोलते
५१ संतोष शामराव कवडे
५२ विशाल बाळासाहेब काळभोर
५३ वैशाली जालिंदर काळभोर
५४ अरुणा गणेश लंगोटे
५५ प्रमोद प्रभाकर कुटे
५६ धनंजय विठ्ठल काळभोर
५७ प्रोतमराणी प्रकाश शिंदे
५८ सरिता अरुण साने
५९ निलेश ज्ञानदेव शिंदे
६० श्रेया अक्षय तरस
६१ जयश्री मोरेश्वर भोंडवे
६२ आशा तानाजी भोंडवे
६३ मोरेश्वर महादू भोंडवे
६४ मनिषा राजेश आरसुळ
६५ भाऊसाहेब सोपानराव भोईर
६६ शोभा तानाजी वाल्हेकर
६७ शेखर बबन चिंचवडे
६८ पूजा प्रशांत अगज्ञा
६९ ज्योती सचिन निंबाळकर
७० अनंत सुभाष कोऱ्हाळे
७१ अश्विनी गजानन चिंचवडे
७२ रिना लहू तोरणे
७३ दिपक हिरालाल मेवाणी
७४ सविता धनराज आसवाणी
७५ काळूराम मारुती पवार
७६ जितेंद्र बाबासाहेब ननावरे
७७ मनीषा शाम लांडे
७८ वर्षा सर्जेराव जगताप
७९ योगेशकुमार मंगलसेन बहल
८० निकिता अर्जुन कदम
८१ संदीप बाळकृष्ण वाघेरे
८२ प्रियांका सुनिल कुदळे
८३ हिरानंद उर्फ डब्बू किमतराम आसवानी
८४ मोनिका नवनाथ नढे
८५ उषा दिलीप काळे
८६ मच्छिंद्र भाऊसाहेब तापकीर
८७ संतोष अंकुश कोकणे
८८ मालिका नितीन साकळे
८९ विशाल नंदू बारणे
९० योगिता महेश बारणे
९१ प्रविण रामचंद्र बारणे
९२ संतोष नागु बारणे
९३ वर्षा सचिन भोसले
९४ माया संतोष बारणे
९५ मंगेश मच्छिंद्र बारणे
९६ विक्रम भास्कर वाघमारे
९७ रेखा राजेश दर्शिले
९८ चित्रा संदीप पवार
९९ मयुर पांडुरंग कलाटे
१०० सुमित रघुनाथ डोळस
१०१ अश्विनी चंद्रकांत तापकीर
१०२ अनिता कैलास थोपटे
१०३ सागर खंडूशेठ कोकणे
१०४ उमेश गणेश काटे
१०५ शितल विठ्ठल उर्फ नाना काटे
१०६ मिनाक्षी अनिल काटे
१०७ विठ्ठल उर्फ नाना कृष्णाजी काटे
१०८ कुंदा गौतम डोळस
१०९ सुनिता दिशांत कोळप
११० राजू रामा लोखंडे
१११ तानाजी दत्तात्रय जवळकर
११२ राजू विश्वनाथ बनसोडे
११३ प्रतिक्षा राजेंद्र लांघी जवळकर
११४ स्वाती उर्फ माई चंद्रकांत काटे
११५ रोहित सुदाम काटे
११६ दिप्ती अंबरनाथ कांबळे
११७ राजेंद्र गणपत जगताप
११८ उमा शिवाजी पाडुळे
११९ अरुण श्रीपती पवार
१२० निशा वसंत कांबळे
१२१ प्रसाद उत्तम शिंदे
१२२ उज्वला सुनिल ढोरे
१२३ अतुल अरविंद शितोळे

advertisement

शरदचंद्र पवार गटाची यादी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कापूस आणि सोयाबीन दरात पुन्हा वाढ, तुरीला काय मिळाला भाव? एका क्लिकवर चेक करा
सर्व पहा

प्रभाग २६ शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,
प्रभाग २६ शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,
प्रभाग २६ शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,
प्रभाग २६ शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,

मराठी बातम्या/पुणे/
Pune: पुण्यात अजित पवार गटाकडून 123 उमेदवार रिंगणात, शरद पवार गटाला फक्त 4 जागा, संपूर्ण यादी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल