TRENDING:

पुण्यात उद्धव ठाकरेंची यादी जाहीर, भाजपला टक्कर देण्यासाठी कट्टर शिलेदार रिंगणात; संपूर्ण यादी समोर

Last Updated:

Pune Uddhav Thackeray Shiv Sena Candidate List: 165 नगरसेवक असलेल्या पुणे महानगरपालिकेत काँग्रेस आणि ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढवणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे :   पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि ठाकरे गटाने युतीची (Pune Uddhav Thackeray Shiv Sena Candidate List)  घोषणा केली आहे.आज पुण्यात ठाकरेंची शिवसेच्या यादी तब्बल तासांसमोर आली आहे. 165 नगरसेवक असलेल्या पुणे महानगरपालिकेत काँग्रेस आणि ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढवणार आहे.
News18
News18
advertisement

पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्रितरीत्या लढणार आहेत, तर भाजप व शिवसेना शिंदे गटाची युती होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस व ठाकरे सेना आणि मनसेने एकत्र येत आपण निवडणुकीसाठी सज्ज असल्याचा संदेश दिला आहे.

प्रभाग क्र. प्रभाग नाव (क्षेत्र) विभाग (Section) उमेदवाराचे नाव
1 कळस - धानोरी - लोहगाव
सोमनाथ वामन खांदवे
2 फुलेनगर - नागपूर चाळ
सौ. योगिता यशवंत शिर्के
सुनील लालू गोगले
3 विमान नगर - लोहगाव
सौ. रेखा ज्ञानेश्वर पौळ
ज्ञानेश्वर रामभाऊ पौळ
4 खराडी - वाघोली
सौ. अमृता कैलास पठारे
5 कल्याणी नगर - वडगाव शेरी
सौ. सविता अशोक राऊत
सौ. अश्विनी सुरेश आल्हाट
ॲडव्होकेट सतीश मुळीक
6 येरवडा - गांधीनगर सिद्धांत भालेराव
सौ. गोपिका प्रशांत जाधव
तुषार बाळासाहेब महाजन
7 गोखलेनगर - वाकडेवाडी
सतीश ज्ञानोबा बहिरट
9 सूस - बाणेर - पाषाण
सौ. ज्योती नितीन चांदेरे
10 बावधन - भुसारी कॉलनी राहुल दुधाळे
11 रामबाग कॉलनी - शिवतीर्थ नगर बाळासाहेब धनवडे
सविता सुहास मते
12 छत्रपती शिवाजी नगर - मॉडेल कॉलनी अतुल दिघे
14 कोरेगाव पार्क - घोरपडी - मुंढवा
सौ. गौरी अक्षय पिंगळे
15 मांजरी बुद्रुक - केशवनगर - साडे सतरानळी
सौ. वैशाली सोमनाथ गायकवाड
16 हडपसर - सातववाडी
सौ. पल्लवी प्रशांत सुरसे
सौ. नलिनी विजय मोरे
नितीन गावडे
विजय वामनराव देशमुख
17 रामटेकडी - माळवाडी प्रेम कसबे
इम्तियाज मोमीन
सौ. स्वाती गोफणे
समीर तुपे
19 कोंढवा खुर्द - कौसरबाग
सौ. मेघा राजेंद्र बाबर
प्रसाद महादेव बाबर
23 रविवार पेठ - नाना पेठ
श्रीमती निकिता दीपक मारटकर
संजय हरिश्चंद्र मोरे
24 कसबा गणपती - कमला नेहरू हॉस्पिटल
सौ. रंजना नागेश खडके
राजेश पुंडलिक मोरे
25 शनिवार पेठ - महात्मा फुले मंडई
समीर मनोहर गायकवाड
सौ. रिधिमा अभिजीत येवले
26 घोरपडी पेठ - समता भूमी
चंदन गजाभाऊ साळुंखे
सौ. अमृता संदीप गायकवाड
27 नवी पेठ - पर्वती गायत्री संदीप गरुड
अनंत रामचंद्र घरत
28 जनता वसाहत - हिंगणे खुर्द सौ. कलावती भाटी
स्वराज गोसावी
29 डेक्कन जिमखाना - हैप्पी कॉलनी वैभव मारुती दिघे
30 कर्वेनगर - हिंगणे होम कॉलनी
सौ. वैशाली जगदीश दिघे
31 मयूर कॉलनी - कोथरूड
योगेश श्रीकांत मोकाटे
सौ. प्रज्ञा कौस्तुभ लोणकर
निलेश श्रीकांत मोकाटे
33 शिवणे - खडकवासला - धायरी
सौ. सुवर्णा गोकुळ करंजावणे
सौ. सोनाली प्रशांत पोकळे
शिवाजी वसंत मते
राहुल बाबासाहेब घुले
34 नऱ्हे - वडगाव बुद्रुक - धायरी
सौ. प्राजक्ता अमोल दांगट
सुरेखा दामिस्ष्टे
संदीप नवले
35 सनसिटी - माणिक बाग
सौ. नयना वैभव हनमघर
नितीन भिमराव गायकवाड
36 सहकार नगर - पद्मावती अर्जुन जानगवळी
37 धनकवडी - कात्रज डेअरी
सौ. तेजश्री अनिल भोसले
सौ. अनिता सचिन धुमाळ
पांडुरंग खोपडे
38 बालाजी नगर - आंबेगाव - कात्रज सौ. अस्मिता रानभरे
सुनील मांगडे
सौ. सुवर्णा पायगुडे
सौ. कल्पना थोरवे
वसंत मोरे
40 कोंढवा बुद्रुक - येवलेवाडी पंकज जगताप
सौ. वंदना घोडके
सौ. स्नेहल कामठे
रुपेश वसंत मोरे
41 महंमदवाडी - उंड्री रोहिणी कलेश्वर घुले
सुभाष पांडुरंग घुले

advertisement

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात 80-65-20 असा फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे. इथं काँग्रेसला 80 जागा, ठाकरे गटाला 65 जागा सोडण्यात आल्या आहेत. तर 20 जागा मित्र पक्षांना राखीव ठेवण्यात आल्याची माहिती आहे. अद्याप कोणताही अधिकृत आकडा समोर आलेला नाही.

हे ही वाचा : 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कामाचा ताण अन् अपुरी झोप, सतत जाणवतोय थकवा, वेळीच घ्या ही काळजी
सर्व पहा

पिंपरीचा बालेकिल्ला मिळवण्यासाठी राष्ट्रवादी सज्ज, भाजपला खिंडीत गाठण्यासाठी शिलेदार जाहीर; वाचा यादी 

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात उद्धव ठाकरेंची यादी जाहीर, भाजपला टक्कर देण्यासाठी कट्टर शिलेदार रिंगणात; संपूर्ण यादी समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल