पिंपरीचा बालेकिल्ला मिळवण्यासाठी राष्ट्रवादी सज्ज, भाजपला खिंडीत गाठण्यासाठी शिलेदार जाहीर; वाचा यादी

Last Updated:

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेसाठी 32 प्रभागांमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

News18
News18
पुणे : पुण्यासह पिंपरी चिंचवड (PCMC Election NCP List) महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणे निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील सत्ता समीकरणे लक्षात घेऊन दोन्ही गटांनी काल (सोमवारी,ता29) जागावाटपाचा प्राथमिक फॉर्म्युला निश्चित केला असल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही राष्ट्रवादींनी ठरवलेल्या फॉर्म्युल्यानुसार राष्ट्रवादी (शरद पवार) 18 जागांवर उमेदवार उभे करणार असून उर्वरित 110 जागांवर राष्ट्रवादी (अजित पवार) कडून उमेदवारी देण्यात आली आहे. आज पिंपरी- चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसची यादी जाहीर करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेसाठी 32 प्रभागांमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवडच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी 

प्रभाग क्र.आरक्षणउमेदवाराचे नाव
१ अना.मा.प्र.
विकास नामदेव साने
१ बसर्वसाधारण महिला
साधना नेताजी काशिद
१ कसर्वसाधारण महिला
संगिता (नानी) प्रभाकर ताम्हाणे
१ डसर्वसाधारणयश दत्तात्रय साने
२ अना.मा.प्र. महिला
रुपाली परशुराम आल्हाट
२ बसर्वसाधारण महिला
अश्विनी संतोष जाधव
२ कसर्वसाधारण
विशाल विलास आहेर
२ डसर्वसाधारण
वसंत प्रभाकर बोराटे
३ अअनुसूचित जाती महिला
अनुराधा दिपक साळुंके
३ बना.मा.प्र.
श्री.प्रकाश बबन आल्हाट
३ कसर्वसाधारण महिला
पूनम अमित तापकीर
३ डसर्वसाधारणलक्ष्मण सोपान सस्ते
४ अअनुसूचित जाती महिला
प्रतिभा अभिमन्यू दोरकर
४ बअनुसूचित जमाती
मंगेश शिवाजी असवले
४ कना.मा.प्र. महिला
श्रद्धा योगेश आंकुलवार
४ डसर्वसाधारण
चंद्रकांत साहेबराव वाळके
५ अना.मा.प्र. महिला
भिमाबाई पोपटराव फुगे
५ बना.मा.प्र.अमर परशुराम फुगे
५ कसर्वसाधारण महिला
प्रियांका प्रविण बारसे
५ डसर्वसाधारण
राहुल बाळासाहेब गवळी
६ अना.मा.प्र. महिलावर्षा गणेश बढे
६ बना.मा.प्र.सुर्यवंशी निलेश रामू
६ कसर्वसाधारण महिलाप्रियंका मयुर लांडे
६ डसर्वसाधारण
संतोष काळूराम लांडे
७ अना.मा.प्र.
विराज विश्वनाथ लांडे
७ बसर्वसाधारण महिला
अनुराधा सुशिल लांडे
७ कसर्वसाधारण महिलाअश्विनी निलेश फुगे
७ डसर्वसाधारण
अमोल मधुकर डोळस
८ अअनुसूचित जातीसीमा रविंद्र सावळे
८ बना.मा. प्र. महिलाराजश्री अरविंद गार्गे
८ कसर्वसाधारण महिला
अश्विनी संजय साबळे
८ डसर्वसाधारण
तुषार भिवाजी सहाणे
९ अअनुसूचित जाती
सिध्दार्थ अण्णा बनसोडे
९ बना.मा.प्र. महिला
वैशाली ज्ञानदेव घोडेकर - लोंढे
९ कसर्वसाधारण महिला
सारिका विशाल मासुळकर
९ डसर्वसाधारण
राहुल हनुमंतराव भोसले
१० अअनुसूचित जाती महिलानिलीमा रुपेश पवार
१० बना.मा. प्र. महिला
वर्षा दत्तात्रय भालेराव
१० कसर्वसाधारण
संदीप श्रीरंग चव्हाण
१० डसर्वसाधारण
सतिश मधुकर क्षीरसागर
११ अअनुसूचित जाती
मारुती गणपत जाधव
११ बना.मा. प्र. महिलामयुरी निलेश साने
११ कसर्वसाधारण महिला
सत्यभामा संजय नेवाळे
११ डसर्वसाधारण
नारायण सदाशिव बहिरवाडे
१२ अना.मा. प्र.
शरद वसंत भालेकर
१२ बसर्वसाधारण महिला
चारुलता रितेश सोनावणे
१२ कसर्वसाधारण महिला
सीमा धनंजय भालेकर
१२ डसर्वसाधारण
पंकज दत्तात्रय भालेकर
१३ अअनुसूचित जातीतानाजी विठ्ठल खाडे
१३ बना.मा. प्र. महिलाप्रिया प्रसाद कोलते
१३ डसर्वसाधारण
संतोष शामराव कवडे
१४ अना.मा. प्र.
विशाल बाळासाहेब काळभोर
१४ बसर्वसाधारण महिला
वैशाली जालिंदर काळभोर
१४ कसर्वसाधारण महिला
अरुणा गणेश लंगोटे
१४ डसर्वसाधारणप्रमोद प्रभाकर कुटे
१५ अना.मा. प्र.
धनंजय विठ्ठल काळभोर
१५ बसर्वसाधारण महिला
प्रीतमराणी प्रकाश शिंदे
१५ कसर्वसाधारण महिलासरिता अरुण साने
१५ डसर्वसाधारणनिलेश ज्ञानदेव शिंदे
१६ अअनुसूचित जातीश्रेया अक्षय तरस
१६ बना.मा. प्र. महिला
जयश्री मोरेश्वर भोंडवे
१६ कसर्वसाधारण महिला
आशा तानाजी भोंडवे
१६ डसर्वसाधारण
मोरेश्वर महादू भोंडवे
१७ अअनुसूचित जाती महिला
मनिषा राजेश आरसूळ
१७ बना.मा. प्र.
भाऊसाहेब सोपानराव भोईर
१७ कसर्वसाधारण महिला
शोभा तानाजी वाल्हेकर
१७ डसर्वसाधारण
शेखर बबन चिंचवडे
१८ अना.मा. प्र. महिलापूजा प्रशांत अगज्ञा
१८ बसर्वसाधारण महिला
ज्योती सचिन निंबाळकर
१८ कसर्वसाधारण
अनंत सुभाष को-हाळे
१८ डसर्वसाधारण
अश्विनी गजानन चिंचवडे
१९ अअनुसूचित जाती महिलारिना लहू तोरणे
१९ बना.मा.प्र.
दिपक हिरालाल मेवाणी
१९ कसर्वसाधारण महिला
सविता धनराज आसवाणी
१९ डसर्वसाधारण
काळूराम मारुती पवार
२० अअनुसूचित जाती
जितेंद्र बाबासाहेब ननावरे
२० बना.मा.प्र. महिलामनीषा शाम लांडे
२० कसर्वसाधारण महिला
वर्षा सर्जेराव जगताप
२० डसर्वसाधारण
योगेशकुमार मंगलसेन बहल
२१ अअनुसूचित जाती महिला
निकिता अर्जुन कदम
२१ बना.मा. प्र.
संदीप बाळकृष्ण वाघेरे
२१ कसर्वसाधारण महिला
प्रियांका सुनिल कुदळे
२१ डसर्वसाधारण
हिरानंद उर्फ डब्बू किमतराम आसवानी
२२ अना.मा.प्र. महिला
मोनिका नवनाथ नढे
२२ बसर्वसाधारण महिलाउषा दिलीप काळे
२२ कसर्वसाधारण
मच्छिंद्र भाऊसाहेब तापकीर
२२ डसर्वसाधारण
संतोष अंकुश कोकणे
२३ अअनुसूचित जाती महिला
मालिका नितीन साकळे
२३ बना.मा. प्र.विशाल नंदू बारणे
२३ कसर्वसाधारण महिलायोगिता महेश बारणे
२३ डसर्वसाधारण
प्रविण रामचंद्र बारणे
२४ अना.मा. प्र.संतोष नागु वारणे
२४ बसर्वसाधारण महिलावर्षा सचिन भोसले
२४ कसर्वसाधारण महिलामाया संतोष बारणे
२४ डसर्वसाधारण
मंगेश मच्छिंद्र बारणे
२५ अअनुसूचित जाती
विक्रम भास्कर वाघमारे
२५ बना.मा. प्र. महिलारेखा राजेश दर्शिले
२५ कसर्वसाधारण महिलाचित्रा संदीप पवार
२५ डसर्वसाधारण
मयुर पांडुरंग कलाटे
२६ अअनुसूचित जाती
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार
२६ बना.मा.प्र. महिला
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार
२६ कसर्वसाधारण महिला
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार
२६ डसर्वसाधारण
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार
२७ अअनुसूचित जाती
सुमित रघुनाथ डोळस
२७ बना.मा.प्र. महिला
अश्विनी चंद्रकांत तापकिर
२७ कसर्वसाधारण महिला
अनिता कैलास थोपटे
२७ डसर्वसाधारण
सागर खंडूशेठ कोकणे
२८ अना.मा.प्र.उमेश गणेश काटे
२८ बसर्वसाधारण महिला
शितल विठ्ठल उर्फ नाना काटे
२८ कसर्वसाधारण महिला
मिनाक्षी अनिल काटे
२८ डसर्वसाधारण
विठ्ठल उर्फ नाना कृष्णाजी काटे
२९ अअनुसूचित जाती महिलाकुंदा गौतम डोळस
२९ बअनुसूचित जमाती महिला
सुनिता दिशांत कोळप
२९ कना.मा. प्र.राजू रामा लोखंडे
२९ डसर्वसाधारण
तानाजी दत्तात्रय जवळकर
३० अअनुसूचित जाती
राजु विश्वनाथ बनसोडे
३० बअनुसूचित जमाती महिला
प्रतिक्षा राजेंद्र लांघी जवळकर
३० कना.मा. प्र. महिला
स्वाती उर्फ माई चंद्रकांत काटे
३० डसर्वसाधारणरोहित सुदाम काटे
advertisement
पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने मतांची विभागणी टाळण्यासाठी राष्ट्रवादी मैदानात उतरले आहेत. त्यामुळे या महापालिकेकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागले आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पिंपरीचा बालेकिल्ला मिळवण्यासाठी राष्ट्रवादी सज्ज, भाजपला खिंडीत गाठण्यासाठी शिलेदार जाहीर; वाचा यादी
Next Article
advertisement
Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement