प्रसिद्ध ज्योतिषी पंडित कल्की राम सांगतात की, श्रावण महिन्यात मोठ्या संख्येने शिवभक्त भगवान भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय करत असतात. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महादेवाच्या मंत्रांचा जप करणे. भगवान शंकराला प्रसन्न करायचे असेल आणि त्यांचा आशीर्वाद मिळवायचा असेल, तर श्रावण महिन्याच्या कोणत्याही दिवशी या मंत्रांचा जप करा.
महामृत्युंजय मंत्र -
advertisement
महामृत्युंजय मंत्र हा भगवान शंकराचा सर्वात शक्तिशाली मंत्र मानला जातो. कोणत्याही प्रकारच्या भीतीपासून मुक्त होण्यासाठी भगवान शंकराच्या या मंत्राचा जप करावा.
त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्. उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥
भगवान शंकर को प्रसन्न करने के लिए मंत्र
ॐ नमः शिवायॐ शंकराय नमः ॐ महादेवाय नमःॐ महेश्वराय नमःॐ श्री रुद्राय नमःॐ नील कंठाय नमः
या जन्मतारखांची जोडी जमणं म्हणजे भाग्योदय! एकमेकांची साथ धरते प्रगतीची वाट
भगवान रुद्राला प्रसन्न करण्याचा श्लोक -
नमामीशमीशान निर्वाणरूपंविभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपम् .निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजेऽहम् .
निराकारमोंकारमूलं तुरीयंगिरा ज्ञान गोतीतमीशं गिरीशम् .करालं महाकाल कालं कृपालं.गुणागार संसारपारं नतोऽहम्.
तुषाराद्रि संकाश गौरं गभीरंमनोभूत कोटिप्रभा श्री शरीरम् .स्फुरन्मौलि कल्लोलिनी चारु गङ्गा लसद्भालबालेन्दु कण्ठे भुजङ्गा .
चलत्कुण्डलं भ्रू सुनेत्रं विशालंप्रसन्नाननं नीलकण्ठं दयालम् ।मृगाधीशचर्माम्बरं मुण्डमालंप्रियं शंकरं सर्वनाथं भजामि।।
प्रचण्डं प्रकृष्टं प्रगल्भं परेशंअखण्डं अजं भानुकोटिप्रकाशम।त्रयः शूल निर्मूलनं शूलपाणिंभजेऽहं भवानीपतिं भावगम्यम्।।
कलातीत कल्याण कल्पान्तकारीसदा सज्जनानन्ददाता पुरारी ।चिदानन्द संदोह मोहापहारीप्रसीद प्रसीद प्रभो मन्मथारी।।न यावत् उमानाथ पादारविन्दंभजन्तीह लोके परे वा नराणाम् न तावत् सुखं शान्ति सन्तापनाशंप्रसीद प्रभो सर्वभूताधिवासम्।।
न जानामि योगं जपं नैव पूजांनतोऽहं सदा सर्वदा शम्भु तुभ्यम् जरा जन्म दुःखौघ तातप्यमानंप्रभो पाहि आपन्नमामीश शम्भो।।
रुद्राष्टकमिदं प्रोक्तं विप्रेण हरतोषयेये पठन्ति नरा भक्त्या तेषां शम्भुः प्रसीदति ।।
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जन्माष्टमी! 2 शुभ योगात साजरा होणार कृष्णजन्मोत्सव
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
