TRENDING:

Birth month: नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या लोकांचे हे गुण इतरांपेक्षा वेगळे, रिलेशन-नात्यात विश्वासू

Last Updated:

Birth month: जन्म महिन्याचा परिणाम माणसाच्या व्यक्तिमत्वावरही होतो. ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्तींची खास वैशिष्ट्ये सांगत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 11 नोव्हेंबर : सध्या नोव्हेंबर महिना सुरू आहे. प्रत्येक महिन्यानुसार आणि जन्म तारखेनुसार माणसाचा स्वभाव आणि वागणूक याविषयी ज्योतिष शास्त्र बरंच काही सांगते. वर्षातील प्रत्येक महिन्याचे वेगळे वैशिष्ट्य असते. वर्षातील 12 महिन्यांपैकी नोव्हेंबर महिना मुलाच्या जन्मासाठी सर्वोत्तम मानला जातो. जन्म महिन्याचा परिणाम माणसाच्या व्यक्तिमत्वावरही होतो. ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्तींची खास वैशिष्ट्ये सांगत आहेत.
News18
News18
advertisement

सर्जनशील बुद्धी (क्रिएटिव) -

ज्योतिष शास्त्रानुसार नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्तीची बुद्धी तीक्ष्ण असते. ते इतर लोकांपेक्षा वेगळा विचार करतात. या महिन्यात जन्मलेल्या लोकांना त्यांचे कार्य रचनात्मक पद्धतीने पूर्ण करणे आवडते. लहानपणापासून ते मोठे होईपर्यंत त्यांच्यातीस प्रतिभा स्पष्टपणे दिसून येते. नोव्हेंबर महिन्यात जन्मलेली मुले इतरांपेक्षा वेगळी स्थिती प्राप्त करतात.

मेहनती -

नोव्हेंबर महिन्यात जन्मलेले लोक मेहनती असतात आणि त्यांचे प्रत्येक काम पूर्ण मेहनत आणि प्रामाणिकपणे पूर्ण करण्यावर त्यांचा विश्वास असतो. नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या व्यक्तीला जे काही काम दिले जाते, ते कोणत्याही परिस्थितीत ते पूर्ण करतात आणि कठोर परिश्रम करण्यास कधीही कमी पडत नाहीत.

advertisement

ओवाळीते मी भाऊराया..! भावाला औक्षण, टिळा लावताना या गोष्टी कायम लक्षात ठेवा

नातेसंबंधात एकनिष्ठ -

ज्योतिष शास्त्रानुसार या महिन्यात जन्मलेले लोक नातेसंबंधात निष्ठावान असतात. हे लोक अत्यंत प्रामाणिकपणे आपले नाते निभावतात. नोव्हेंबर महिन्यात जन्मलेले लोक प्रेमात कोणाचीही फसवणूक करत नाहीत. मित्र म्हणून, तो इतका चांगला मानला जातो की तो कधीही आपल्या मित्रांचा विश्वासघात करत नाही.

advertisement

या राशींच्या लोकांना दिवाळी भाग्य उजळवणारी! शनिकृपेनं नोकरी-व्यवसायात लाभाचे योग

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: कृषी मार्केटमध्ये उलटफेर, कांदा, केळीनं वाढवलं टेन्शन, लिंबू अन् द्राक्षांना किती मिळाला भाव?
सर्व पहा

(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/अध्यात्म/
Birth month: नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या लोकांचे हे गुण इतरांपेक्षा वेगळे, रिलेशन-नात्यात विश्वासू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल