TRENDING:

March 2024 Wedding Dates: मार्चमध्ये विवाहाचे 10 शुभ मुहूर्त; पण, 5 दिवसच वाजू शकणार सनई-चौघडे

Last Updated:

March 2024 Wedding Dates: श्री कल्लाजी वैदिक विद्यापीठाच्या ज्योतिष विभागाचे प्रमुख डॉ. मृत्युंजय तिवारी यांच्याकडून जाणून घेऊ, मार्च महिन्यात लग्नासाठी कोणते शुभ मुहूर्त आहेत? मार्च 2024 मध्ये लग्नासाठी कोणते दिवस शुभ आहेत?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : हिंदू धर्मातील 16 संस्कारांपैकी विवाह हा एक महत्त्वाचा संस्कार आहे. मार्च 2024 मध्ये लग्नासाठी फक्त 10 शुभ मुहूर्त सापडत आहेत, मात्र सनई-चौघडे फक्त 5 दिवसच वाजू शकणार आहेत. कारण, काही मुहूर्त रात्रीच्या वेळी आहेत. रात्री शक्यतो लग्न-विधी केल्या जात नाहीत. श्री कल्लाजी वैदिक विद्यापीठाच्या ज्योतिष विभागाचे प्रमुख डॉ. मृत्युंजय तिवारी यांच्याकडून जाणून घेऊ, मार्च महिन्यात लग्नासाठी कोणते शुभ मुहूर्त आहेत? मार्च 2024 मध्ये लग्नासाठी कोणते दिवस शुभ आहेत?
News18
News18
advertisement

मार्च 2024 मध्ये लग्नासाठी मुहूर्त -

1 मार्च, दिवस: शुक्रवार, लग्नाचा मुहूर्त: सकाळी 06:46 ते दुपारी 12:48

रवि योग: 12:48 ते 06:45, 02 मार्च

नक्षत्र: स्वाती – दुपारी 12:48 पर्यंत, नंतर विशाखा

2 मार्च, दिवस: शनिवार, लग्नाचा मुहूर्त: 08:24 PM ते 06:44 AM, 03 मार्च

त्रिपुष्कर योग : 07:53 ते 14:42

advertisement

रवि योग : 06:45 ते 14:42

नक्षत्र: विशाखा - दुपारी 02:42 पर्यंत, त्यानंतर अनुराधा

या झाडापासून बनवलेली माळ शुभ फळदायी! धारण केल्यानं मिळते सुख-समृद्धी

3 मार्च, दिवस: रविवार, लग्नासाठी मुहूर्त: सकाळी 06:44 ते दुपारी 03:55

नक्षत्र: अनुराधा - दुपारी 03:55 पर्यंत, नंतर ज्येष्ठा

4 मार्च, दिवस: सोमवार, विवाह मुहूर्त: 10:16 PM ते 06:42 AM, 05 मार्च

advertisement

नक्षत्र: ज्येष्ठा - दुपारी 04:21 पर्यंत, नंतर मूल

5 मार्च, दिवस: मंगळवार, लग्नाचा मुहूर्त: सकाळी 06:42 ते दुपारी 02:09

नक्षत्र: मूल - दुपारी 04:00 पर्यंत, नंतर पूर्वाषाढा

6 मार्च, दिवस: बुधवार, विवाह मुहूर्त: 02:52 PM ते 06:40 AM, 07 मार्च

नक्षत्र: पूर्वाषाढा – दुपारी 02:52 पर्यंत, नंतर उत्तराषाढ

7 मार्च, दिवस: गुरुवार, लग्नाचा मुहूर्त: सकाळी 06:40 ते सकाळी 08:24

advertisement

नक्षत्र: उत्तराषाढ - दुपारी 01:03 पर्यंत, नंतर श्रावण

10 मार्च, दिवस: रविवार, लग्नाचा मुहूर्त: 01:55 AM ते 06:35 PM, 11 मार्च

सर्वार्थ सिद्धी योग: 01:55, मार्च 11 ते 06:35, 11 मार्च

पूर्वा भाद्रपद नक्षत्र: रात्री उशिरा - 01:55 AM पर्यंत, 11 मार्च, नंतर उत्तरा भाद्रपद

12 वर्षांनी गुरुदेव येणार वृषभ राशीत! या राशींना अपार धनलाभाचे योग, पालटणार नशीब

advertisement

11 मार्च, दिवस: सोमवार, विवाह मुहूर्त: 06:35 AM ते 06:34 AM, 12 मार्च

उत्तरा भाद्रपद नक्षत्र: सकाळी ते रात्री 11:02, नंतर रेवती

12 मार्च, दिवस: मंगळवार, लग्नासाठी मुहूर्त: सकाळी 06:34 ते दुपारी 03:08

सर्वार्थ सिद्धी योग: 20:29 ते 06:33, 13 मार्च

रवि योग : 20:29 ते 06:33, 13 मार्च

अमृत सिद्धी योग: 20:29 ते 06:33, 13 मार्च

रेवती नक्षत्र: सकाळपासून रात्री 08:29 पर्यंत, नंतर अश्विनी

लग्नासाठी कोणती नक्षत्रे शुभ असतात?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
उन्हाळी सुट्ट्यांत फिरायला जाण्यासाठी खरेदी करा बॅग्स, किंमत 50 रुपयांपासून, हे ठिकाण माहितीये?
सर्व पहा

धार्मिक शास्त्रानुसार रोहिणी, उत्तरा फाल्गुनी, पूर्वा फाल्गुनी, स्वाती, मघा, अनुराधा, मूल, रेवती, श्रावण, धनिष्ठा, हस्त, चित्रा, मृगाशिरा आणि अश्विनी ही नक्षत्रे विवाहासाठी चांगली मानली जातात.

मराठी बातम्या/अध्यात्म/
March 2024 Wedding Dates: मार्चमध्ये विवाहाचे 10 शुभ मुहूर्त; पण, 5 दिवसच वाजू शकणार सनई-चौघडे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल