खरं तर अर्जून तेंडुलकर या स्पर्धेत उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. गोलंदाजीसह फलंदाजीमध्येही तो योगदान देताना दिसतो आहे.
विशेष म्हणजे या स्पर्धेत तो वडील सचिन तेंडुलकर यांच्याप्रमाणे सलामीला उतरताना दिसला होता. गोव्याकडून खेळताना अर्जुन तेंडुलकर सलामीला उतरला होता.
advertisement
खरं तर अर्जुन तेंडुलकर आधी मुंबई संघाचा भाग होता.त्यानंतर तो गोव्याच्या संघात आला होता. गोव्याकडून आता सलामीला फलंदाजी करायची संधी मिळाली आहे.
advertisement
विशेष म्हणजे गोव्याकडून फलंदाजीसह गोलंदाजी सूरूवातही त्याने केली होती. त्यामुळे दोन्हीची सुरुवात करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत अधिकृतपणे सामील होताच ही ऐतिहासिक कामगिरी झाली.
advertisement
सचिन तेंडुलकरला त्याच्या 24 वर्षाच्या क्रिकेट इतिहासात अशी कामगिरी कधीच करता आली नव्हती. पण आता त्याच्या मुलाने ही कामगिरी केली आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 05, 2025 7:54 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Arjun Tendulkar : सचिनला जे 24 वर्षाच्या कारकिर्दीत जमलं नाही ते मुलानं करून दाखवलं, अर्जुन तेंडुलकरने रचला इतिहास
