TRENDING:

VIDEO : अमोल मुझुमदार हिरोच, पण पोरींच्या विजयात 'या' तिघांचं योगदान विसरता येणार नाही, कोण आहेत छुपेरुस्तम?

Last Updated:

भारताच्या महिला संघाने मिळवलेला हा विजय फक्त 11 खेळाडुंपूरता मर्यादित नाही आहे, तर या विजयामागे खेळाडू सपोर्ट स्टाफ आणि कोच या सगळ्यांचे योगदान आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
India vs South Africa Final : नवी मुंबईच्या डिवाय पाटील स्टेडिअमवर भारताच्या महिला संघाने साऊथ आफ्रिकेचा पराभव करत वर्ल्ड कप 2025 च्या ट्रॉफीवर नाव कोरलं होतं.भारताच्या महिला संघाने हा विजय मिळवून आतापर्यंत तीन दिवस उलटले आहेत.मात्र तरी देखील या विजयाची चर्चा आहे.भारताच्या महिला संघाने मिळवलेला हा विजय फक्त 11 खेळाडुंपूरता मर्यादित नाही आहे, तर या विजयामागे खेळाडू सपोर्ट स्टाफ आणि कोच या सगळ्यांचे योगदान आहे. त्यामुळे प्रशिक्षक अमोल मजूमदार हिरोच आहेतच, त्यांच्यासोबत आणखीण तिघे हे पडद्यामागचे हिरो आहेत? हे हिरो कोण आहेत? हे जाणून घेऊयात.
TEAM INDIA VS SOUTH AFRICA
TEAM INDIA VS SOUTH AFRICA
advertisement

खरं तर टीम इंडिया आज दिल्लीत आहे.महिला खेळाडूंनी फ्लाईटने प्रवास केल्यानंतर आज ते दिल्लीत उतरले आहेत. दरम्यान फ्लाईटमध्ये असताना खेळाडूंनी खूप मजा मस्ती केली.अनेक खेळाडूंनी आपआपल्या घराबाहेर विजयाचं कसं सेलीब्रेशन झालं याची माहिती दिली.त्याचसोबत काहींनी तर व्हिडिओ देखील दाखवले.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : अमोल मुझुमदार हिरोच, पण पोरींच्या विजयात 'या' तिघांचं योगदान विसरता येणार नाही, कोण आहेत छुपेरुस्तम?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल