हा सेल भारतात अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल 2025 आणि फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज 2025 सोबत आहे. याचा अर्थ ग्राहकांना या महोत्सवादरम्यान अनेक प्लॅटफॉर्मवर सर्वोत्तम ऑफर्सचा फायदा होत आहे.
लोकप्रिय सॅमसंग टीव्हीवरील डिस्काउंटबद्दल बोलायचे झाले तर, ग्राहकांना द फ्रेम आणि Neo QLED सारख्या प्रीमियम टीव्हीवर 51% पर्यंत सूट मिळू शकते. काही मॉडेल्समध्ये मोफत साउंडबार किंवा अतिरिक्त टीव्ही देखील दिला जातो. यामध्ये ₹5,000 पर्यंत एक्सचेंज बोनस, 30 महिन्यांपर्यंत EMI आणि 3 वर्षांची एक्सटेंडेड वॉरंटी समाविष्ट आहे.
advertisement
ChatGPT कडून महिलेने कमावले 1.32 कोटी रुपये! खरंच AI वरुन एवढे पैसे कमावता येतात?
रेफ्रिजरेटर देखील डिस्काउंटमध्ये उपलब्ध आहेत.
सॅमसंग रेफ्रिजरेटर 46% पर्यंत डिस्काउंटमध्ये उपलब्ध आहेत. तसेच डिजिटल इन्व्हर्टर कॉम्प्रेसरवर 20 वर्षांची वॉरंटी आहे. वॉशिंग मशीन 48% पर्यंत डिस्काउंटमध्ये उपलब्ध आहेत, ज्यामध्ये फ्रंट-लोड आणि टॉप-लोड दोन्ही पर्यायांचा समावेश आहे. सर्व मॉडेल्समध्ये एआय-ड्रिवन क्लिनिंग आणि 20 वर्षांची वॉरंटी आहे.स्वयंपाकघरातील अपग्रेडसाठी, सॅमसंग मायक्रोवेव्ह 39% पर्यंत डिस्काउंटमध्ये उपलब्ध आहेत आणि सिरेमिक इनॅमल कॅव्हिटीजवर 10 वर्षांची वॉरंटी उपलब्ध आहे.
तुमचा जुना स्मार्टफोन अजुनही आहे कामाचा! या 5 ट्रिकने करा वापर
Air Conditionersवर डिस्काउंट
निवडक विंडफ्री एसी 48% पर्यंत डिस्काउंटमध्ये उपलब्ध आहेत. 5-स्टार मॉडेल्स मोफत इंस्टॉलेशन आणि 5 वर्षांची व्यापक वॉरंटी देखील देतात.
स्मार्टवॉच ऑफर्समध्ये Galaxy Watch 8 Classic, Galaxy Watch 8, Galaxy Watch Ultra, Galaxy Buds 3 Pro, Galaxy Buds 3 आणि Galaxy Buds Core वर 50% पर्यंत सूट आणि ₹20,000 पर्यंत बँक ऑफर्सचा समावेश आहे.