Crompton InstaBliss 3-L Instant Water Heater
या लिस्टमधील पहिला गिझर क्रॉम्प्टन या कंपनीचा आहे. सेलमध्ये तुम्ही हा गीझर फक्त 2,599 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. कंपनीने हा गीझर 4,400 रुपयांना सादर केला होता. म्हणजेच सध्या गीझरवर 1,801 रुपयांपर्यंत सूट आहे. तुम्ही नो कॉस्ट ईएमआय ऑप्शनवर देखील गीझर खरेदी करु शकता. जिथे तुम्हाला दर महिन्याला फक्त 117 रुपये द्यावे लागतील. तुमच्याकडे जुना गीझर असेल तर तुम्हाला त्या बदल्यात 460 रुपयांची सूट मिळू शकते.
advertisement
या गोष्टींने अजिबात स्वच्छ करु नका Laptop! 99% लोकांना माहितीच नाही
Havells Instanio 3L Instant Water Heater
हॅवेल्सच्या या गीझरवर कंपनी मोठी सूटही देत आहे. ग्रेट रिपब्लिक डे सेलमध्ये तुम्ही हे गिझर फक्त 3,399 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. कंपनीने हा गीझर 5,870 रुपयांना लॉन्च केला होता पण आता या गीझरवर 2,471 रुपयांची सूट मिळत आहे. तुम्ही हे गीझर नो कॉस्ट EMI ऑप्शनवर देखील खरेदी करू शकता जिथे तुम्हाला दरमहा 153 रुपये मोजावे लागतील.
SIM Card Rules:PMO चा नवा आदेश! सिम कार्डच्या नियमांमध्ये झाले बदल
Bajaj Skive 5 Litre Instant Water Heater for home
बजाजचा हा गिझरही या सेलमध्ये सर्वात कमी किमतीत उपलब्ध आहे. कंपनीने ते 7,730 रुपयांना सादर केले होते. परंतु आता तुम्ही ते केवळ 3,498 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. म्हणजेच या गीझरवर तुम्हाला 4,232 रुपयांची सूट मिळत आहे. तुम्ही हे गीझर तुमच्यासाठी नो कॉस्ट EMI ऑप्शनवर देखील खरेदी करु शकता. जिथे तुम्हाला दरमहा 157 रुपये द्यावे लागतील. त्याच वेळी, तुम्ही जुन्या गीझरच्या बदल्यात 360 रुपये वाचवू शकता.