या गोष्टींने अजिबात स्वच्छ करु नका Laptop! 99% लोकांना माहितीच नाही
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
मोबाईल हा जसा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे, तसाच लॅपटॉपही आवश्यक झाला आहे. मुले ऑनलाइन अभ्यास करतात, तर ऑफिसची कामे लॅपटॉपवरच होतात. लॅपटॉपही आपल्यासोबत ट्रॅव्हल करतो. आपण जिथे जातो तिथे लॅपटॉप सोबत घेऊन जातो. अशा स्थितीत लॅपटॉपमध्ये घाण पटकन साचते. पुष्कळ लोक ते स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझर्ससारखे स्ट्रॉन्ग सब्सटेंस वापरतात. परंतु यासह साफसफाई करणे किती धोकादायक ठरू शकते हे अनेकांना माहिती नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमचा लॅपटॉप सॅनिटायझरने का साफ करू नये...
advertisement
advertisement
advertisement
advertisement









