TRENDING:

Flipkart च्या Buy Buy सेलची घोषणा! बंपर डिस्काउंटसह मिळतील 'हे' प्रोडक्ट्स 

Last Updated:

Flipkart Upcoming Sale 2025: फ्लिपकार्टवर Buy Buy Sale 2025 सुरू होणार आहे. सेलची नेमकी तारीख आणि सेल दरम्यान बंपर डिस्काउंटवर कोणत्या कॅटेगिरीमध्ये प्रोडक्ट उपलब्ध असतील हे उघड झाले आहे. कोणत्या बँक कार्डवर डिस्काउंटसह अतिरिक्त बचत करता येईल ते पाहूया.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : Black Friday Sale 2025 संपताच फ्लिपकार्टने Buy Buy 2025 Saleची तारीख जाहीर केली आहे. सेल दरम्यान, तुम्हाला स्मार्टफोन, घरगुती उपकरणे आणि लॅपटॉपसह जवळजवळ सर्व कॅटेगिरीमध्ये प्रोडक्टवर बंपर डिस्काउंटवर मिळतील. फ्लिपकार्ट सेल कधी सुरू होईल आणि सेल दरम्यान कोणत्या कॅटेगिरी किंवा प्रोडक्ट्स डिस्काउंटमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असतील ते आपण पाहूया.
फ्लिपकार्ट बाय बाय सेल
फ्लिपकार्ट बाय बाय सेल
advertisement

Flipkart Buy Buy Sale 2025 Date

फ्लिपकार्टवरील एका बॅनरवरून सेल 5 डिसेंबरपासून सुरू होणार असल्याचे दिसून येते. सध्या, सेल किती काळ चालेल याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही. सर्व फ्लिपकार्ट प्लस आणि ब्लॅक यूझर्ससाठी हा सेल 24 तास आधी सुरू होईल. म्हणजेच प्लस आणि ब्लॅक मेंबर्सना सेलमध्ये लवकर अॅक्सेस मिळेल.

Flipkart Offers 2025

advertisement

सेल दरम्यान, Moto G96 (8GB), Motobook 60 OLED, 65 आणि 75-इंच टीव्ही, Oppo K13x 5G, वॉशिंग मशीन, Samsung W7 स्मार्टवॉच, Samsung S24 5G आणि Samsung Galaxy A35 5G वर सूट उपलब्ध असेल. याव्यतिरिक्त, Realme P3 Lite, Google Pixel 10, Vivo T4 Lite 5G, Moto G96 5G, iPhone 16 आणि Realme P4 5G स्मार्टफोनवर सूट उपलब्ध असेल.

advertisement

Mobile Interesting Facts : मोबाईल 1% टक्के बॅटरीनंतर बंद का होतो? 0 टक्के का दाखवत नाही?

केवळ मोबाईल फोनच नाही तर लॅपटॉप (Acer Aspire 3), टॅब्लेट (Redmi Pad SE), ट्रिमर, मॉनिटर्स, कीबोर्ड, SSD, स्मार्ट टीव्ही, एअर कंडिशनर, डिशवॉशर, एअर प्युरिफायर, गीझर, चार्जर, रेफ्रिजरेटर, ज्युसर मिक्सर आणि साउंडबार यासारख्या इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स परवडणाऱ्या किमतीत खरेदी करण्याची ही एक उत्तम संधी आहे.

advertisement

तुम्हीही बनावट DigiLocker अ‍ॅप वापरताय? सरकारने केलं अलर्ट, असं ओळखा नकली अ‍ॅप

या बँकेच्या कार्डवर एक्स्ट्रा सूट

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतीमध्ये सुचली कृषी पर्यटनाची आयडिया,वैशाली यांचं पालटलं नशीब,17 लाखांची उलाढाल
सर्व पहा

फ्लिपकार्टने या सेलसाठी एसबीआय बँकेशी भागीदारी केली आहे. तुम्ही खरेदी करताना एसबीआय क्रेडिट कार्डने पैसे दिले तर तुम्हाला 10% इंस्टेंट डिस्काउंट देखील मिळेल. तुमच्याकडे एसबीआय क्रेडिट कार्ड असेल तर, प्रोडक्टवरील सूट व्यतिरिक्त, तुम्ही बँक कार्ड डिस्काउंटचा फायदा घेऊन अतिरिक्त बचत देखील मिळवू शकता.

advertisement

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Flipkart च्या Buy Buy सेलची घोषणा! बंपर डिस्काउंटसह मिळतील 'हे' प्रोडक्ट्स 
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल