हे गाइड तुम्हाला क्लाउड किंवा स्थानिक बॅकअपपासून ते थर्ड-पार्टी टूल्सपर्यंत डिलीट केलेल्या चॅट रिकव्हर करण्याच्या पद्धतींबद्दल मार्गदर्शन करेल. हे Android आणि iOS दोन्ही ऑपरेटिंग सिस्टमवर शक्य आहे, म्हणून आपण दोन्ही कव्हर करत आहोत.
स्मार्ट टीव्ही वारंवार ऑन-ऑफ होतोय का? करा हे काम, प्रॉब्लम होईल दूर
Method 1. Restore from Google Drive (Android) or iCloud (iOS) Backup
advertisement
तुम्ही WhatsApp बॅकअप इनेबल केले असेल तर:
- व्हॉट्सअॅप अनइंस्टॉल करा आणि नंतर ते पुन्हा डाउनलोड करा आणि इंस्टॉल करा.
- लॉग इन करण्यासाठी तुमचा नंबर व्हेरिफाय पाहा.
- आता, WhatsApp तुम्हाला Google Drive (Android) किंवा iCloud (iOS) वरून बॅकअप रिस्टोअर करण्यास सांगेल. 'Restore' वर टॅप करा.
- रिस्टोअर केल्यानंतर, डिलीट केलेल्या चॅट्स पुन्हा दिसतील.
- टीप: तुमचा बॅकअप तुम्ही चॅट्स डिलीट करण्यापूर्वीचा आहे याची खात्री करा. हे फक्त बॅकअपपूर्वी पाठवलेले किंवा प्राप्त झालेले मेसेज दाखवेल.
WhatsAppचा अंदाज बदलणार! आलंय Instagram सारखं फीचर, पाहून व्हाल खुश
Method 2. Restore from Local Backup (Android)
Android यूझर्ससाठी एक एक्स्ट्रा ऑप्शन आहे. WhatsApp सतत फोनच्या स्टोरेजमध्ये लोकल बॅकअप तयार करते. हे करण्यासाठी, खालील स्टेप्स फॉलो करा:
- तुमचा फाइल मॅनेजर उघडा आणि /WhatsApp/Databases वर जा.
- msgstore-YYYY-MM-DD.1.db.crypt14 वरून लेटेस्ट बॅकअप फाइलचे नाव msgstore.db.crypt14 असे बदला. YYYY-MM-DD ही लेटेस्ट तारीख दर्शवते.
- आता WhatsApp अनइंस्टॉल करा, ते पुन्हा इंस्टॉल करा आणि सेटअप दरम्यान 'Restore' निवडा.
Method 3. Using Third-Party Recovery Tools
बॅकअप उपलब्ध नसेल, तर तुम्ही Dr.Fone किंवा iMyFone सारख्या थर्ड-पार्टी रिकव्हरी टूल्स वापरू शकता. बहुतेक टूल्ससाठी रिकव्हरी प्रोसेस सारखीच असते.
तुम्हाला तुमच्या PC किंवा Mac वर रिकव्हरी टूल इंस्टॉल करावे लागेल.
त्यानंतर सॉफ्टवेअर यूझर्सना त्यांचे डिव्हाइस USB द्वारे PC किंवा Mac शी कनेक्ट करण्यास सांगते. अनेक टूल्स त्यांना Android डिव्हाइसेसवर डेव्हलपर ऑप्शन इनेबल करण्यास आणि USB Debugging चालू करण्यास देखील सांगतात.
या टूल्सचे डेव्हलपर्स असा दावा करतात की, असे केल्याने ते डिव्हाइस स्कॅन करू शकतात आणि डिव्हाइसच्या रूटमधून हटवलेल्या चॅट्स शोधू शकतात.
लक्षात ठेवा: आम्ही हे फक्त अधिकृत वेबसाइटवरून इंस्टॉल करण्याची शिफारस करतो. तसेच, कोणत्याही सॉफ्टवेअर खरेदी करण्यापूर्वी किंवा डाउनलोड करण्यापूर्वी त्याच्या सर्व फीचर्सचे काळजीपूर्वक वाचा. न्यूज 18 कोणत्याही सॉफ्टवेअरची जबाबदारी घेत नाही.