TRENDING:

Video: रिस्क का घेताय? तुमची जेवणाची ‘ही’ चूक आरोग्याला धोका, काहीही होऊ शकतं

Last Updated: Feb 19, 2026, 13:37 IST

छत्रपती संभाजीनगर : घरातील सगळ्यांची भूक भागवताना अनेक गृहिणी स्वतःच्या ताटात मात्र उरलेलेच अन्न घेतात. ‘अन्नाची नासाडी नको’ किंवा बचतीची सवय यामुळे कालचा भात, भाजी किंवा पोळ्या दुसऱ्या दिवशी गरम करून खाण्याची पद्धत अनेक घरांत दिसते. पण हीच सवय आरोग्यासाठी धोक्याची ठरू शकते. वारंवार शिळे अन्न खाल्ल्याने शरीरावर हळूहळू विपरीत परिणाम होऊ शकतो, शिळं अन्न हे शरीरासाठी 'स्लो पॉयझिनिंग' ठरू शकतं, असा इशारा आहार तज्ज्ञ डॉ. शिवाजी जाधव यांनी दिला आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Video: रिस्क का घेताय? तुमची जेवणाची ‘ही’ चूक आरोग्याला धोका, काहीही होऊ शकतं
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल