मनोज जरांगे पाटील यांचे फोटो लावलेल्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. जरांगे यांचे समर्थक गंगाधर काळकुटे यांच्या गाडीवर काही अज्ञातांनी हा हल्ला केला. मात्र याने जरांगे चांगलेच भडकले असून हा प्रकार भुजबळ समर्थकांनी केला असल्याचा संशय व्यक्त करत त्यांनी भुजबळांना इशाराच दिलाय. पाहा काय म्हणाले पाटील?