जेजुरू गडावर पुजेसाठी एक बैल आणला होता. पण तो उधळला आणि सैरावैरा धावू लागला. त्यामुळे भाविकांची तारांबळ उडाली आणि भाविक घाबरले.