ऊस दरावरून राजू शेट्टी आणि कारखानदार यांच्यात संघर्ष निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळं ऊसपट्यात सध्या तणावाचं वातावरण निर्माण झालंय..राजू शेट्टी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आंदोलन करत असल्याचा आरोप शेट्टी यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी आवाडेंनी केलाय.. त्यामुळं आवाडे आणि शेट्टींमधीव तीन पिढ्यांच्या या संघर्षानं ऊसपट्यात वादाची राजकीय ठिणगीही पडलीय...